पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध पायाभूत विकासकामांसाठी 13 कोटी 22 लाख 93 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीसाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती न्यासाकडे विशेष…
मुंबई महापालिकेतील मलिदा समोर दिसत असल्याने ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. मात्र मुंबईकर जनता त्यांचा कुटील डाव यशस्वी होऊ देणार नाहीत, अशी घणाघाती टीका शंभूराज देसाई यांनी केली.
मी याठिकाणी येण्यापूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतालाही भेटी दिलेल्या आहेत. त्यांचेही पंचनामे प्रशासनाकडून करण्यात आले आहेत. ते सर्व पंचनामे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही मागावून घेऊ
२२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर, २०२५ या कालावधीत, घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत, धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील तुळजापूर येथे साजरा होईल. या महोत्सवादरम्यान स्थानिक लोककला, गोंधळी गीत पारंपरिक कलांचे सादरीकरण होईल.
राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज आपल्या नवीन शासकीय निवासस्थान 'मेघदूत' या बंगल्याचा गृहप्रवेश केला. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते भावुक झाले.
काही भागांत नद्यांना पूर आल्याने शेतीतील पिके पूर्णतः पाण्यात गेली आहेत. माण, पाटण, कोरेगाव, खटाव आणि जावळी तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची तीव्रता अधिक होती.
पावसामुळे महामार्गावर पाणी साठणार नाही यासाठी उपाययोजना कराव्यात. रस्त्या शेजारी साईड पट्ट्या खचल्या आहेत अशा ठिकाणी त्या भरुन घ्याव्यात, असे शंभुराज देसाई म्हणाले.
पर्यटन क्षेत्रातील वाढत्या संधी, नैसर्गिक, सांस्कृतिक विविधतेचा विचार करता या सुरक्षा दलाच्या माध्यमातून पर्यटकांना सुरक्षित पर्यटनाचा अनुभव देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पर्यटन मंत्री देसाई यांनी दिली.
लाडकी बहीण योजनेसह इतर सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या 8 लाख महिलांना केवळ 500 रुपये देण्यात येणार आहे. याबाबत आता सत्ताधारी नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जीबीएस हा एक ऑटोइम्यून आजार आहे. आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती चुकीने आपल्याच नसांवर हल्ला करते. सहसा हा आजार होण्यापूर्वी १ ते ६ आठवड्यांमध्ये एखादे पोटाचे किंवा श्वसनसंस्थेचे इन्फेक्शन होते.
पर्यटकांसाठी विविध श्रेणींतील निवास व्यवस्था उपलब्ध असणार आहे. ट्रेकिंग, रॉक क्लाइंबिंग आणि घोडेस्वारी यासारख्या साहसी उपक्रमांचा अनुभवही पर्यटकांना घेता येणार आहे.
शेतकऱ्यांना पिकासाठी कर्ज मिळवण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड आणि कृषि इन्फ्रास्ट्रक्चर फंड व शेतीच्या विकासासाठी इतर कर्जे उपलब्ध करुन घेण्यात सुलभता येईल.
मंत्रालयात पाल (ता.कराड) येथील 'ब' वर्ग देवस्थान येथे भाविक व पर्यटकांना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी एकात्मिक धार्मिक पर्यटन विकास आराखडा तयार करण्याबाबत व ‘पर्यटन पोलीस’ या विषयासंदर्भात आढावा बैठक झाली.
जिल्ह्यातील जलसिंचन, पायाभूत सुविधा, जिल्हा मार्ग, महामार्ग याचा आढावा घेऊन त्याही कामांना गती दिली जाणार आहे. जिल्हा नियोजन समितीची बैठक असून विकास कामांचे प्रलंबित ३४५ कोटी रुपये कसे आणता येतील…