लातूर जिल्ह्यातील उदगीर आणि जळकोट तालुक्यातील विविध भागात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.या अतिवृष्टीमुळे मनुष्यहानी आणि पशुधनाची हानी झालेल्या या तालुक्यांमधील एकूण ७५ बाधित कुटुंबांना भुतडा फाउंडेशनच्या वतीने एकूण ५२ लाख १३ हजार ५०० रुपयांची शासनाएवढीच भरीव आर्थिक मदत करण्यात आलीय… उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे यांनी यासाठी पुढाकार घेतला… उदगीर शहरात झालेल्या कार्यक्रमात अतिवृष्टीबाधित कुटुंबांना पंढरपूर देवस्थानचे सहअध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर आणि माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण करण्यात आले.