ठाण्यात शिंदे गटाचं वर्चस्व असतानाही ठाकरे गटाचे शहाजी खुसपे विजयी झाले आहेत. प्रभाग 13 अ मध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळत आहे.