मधमाशांच्या हल्ल्यात दोन वनविभागाचे कर्मचारी आणि १० शिवभक्त जखमी वनविभागाच्या कर्मचा-यांनी तातडीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं किल्ले शिवनेरी गडावर शिवजन्मोत्सव साजरा होत असताना मोठ्या संख्येने शिवभक्त दाखल झाले होते यावेळी शिवनेरीच्या कडेलोट टोकावर पहाणी करत असताना मधमाशांनी हल्ला केला.