राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून मराठा बांधव हे थेट आता मुंबईकडे निघाले आहेत. दरम्यान, मुंबईला जात असताना एका मराठा आंदोलकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यभरामध्ये काल छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आली. यासाठी शिवनेरीवर देखील मोठी गर्दी झाली होती. मात्र पर्यटकांवर मशमाशांनी हल्ला केला.
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (Shivaji Jayanti 2023) राज्य शासनाच्या वतीने शिवनेरीवर साजरी केली जात आहे. किल्ले शिवनेरी येथे 18 ते 20 फेब्रुवारीदरम्यान विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. यावर्षी प्रथमच…
हिंदू जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीच्या निमित्ताने जुन्नर तालुकयातील शिवनेरी किल्ल्याची सामूहिक स्वच्छता व शिवाई देवी मंदिर परिसरात सामूहिक साफसफाई करण्यात आली. या वेळी ८०हून अधिक समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी…