राज्यातील सर्व क्रीडा संकुल, स्पोर्ट्स क्लब, जिमखाना, स्टेडियममध्ये चेंजिंग रूमची सुविधा महिला खेळाडूंसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे.
राज्याचे माजी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानसभेतील रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडीओ समोर आणला होता.
कृषिमंत्रिपद हे ज्या राजकीय नेत्याकडे जाते, त्याच्यावर वेगवेगळे आरोप होतात, असाच अनुभव महाराष्ट्राने आजवर घेतला. राज्याच्या कृषी खात्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक २०२५ मध्ये नागपूरच्या दिव्या देशमुखने विजय प्राप्त केला आहे. तिच्या या कामगिरीचा गौरव म्हणून राज्य सरकारकडून तिला ३ कोटी रुपयांचे बक्षीस देऊन सन्मानित केले आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. यामध्ये वादग्रस्त आणि असंवेदनशील वक्तव्ये करणाऱ्या माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खाते काढून घेण्यात आले आहे.
CM Fadnavis on Manikrao Kokate : मंत्री माणिकराव कोकाटे हे विधीमंडळामध्ये जंगली रमी खेळताना दिसले. यामुळे त्यांच्यावर कारवाई करत त्यांच्याकडून कृषी खाते काढून घेण्यात आले. यावरुन आता देवेंद्र फडणवीस यांनी…
"मालेगाव खटल्याच्या निकालानंतर काँग्रेसने 'भगवा आतंकवाद' हा नवा नरेटिव्ह तयार केला गेला. 1990 च्या दशकाच्या अखेरीस आणि 2000 च्या सुरुवातीस संपूर्ण जगात इस्लामिक दहशतवादाच्या घटनांमध्ये वाढ झाली होती.
Manikrao Kokate First Reaction : अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे यांच्याकडून विधीमंडळात गेम खेळल्यामुळे कृषी खाते काढून घेण्यात आले आहे. यावर आता त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खाते काढून घेण्यात आले आहे. त्यांना क्रीडा खाते देण्यात आल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. भाजप नेते व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मंत्री माणिकराव कोकाटे यांचे खाते बदलण्यात आले आहे. माणिकराव कोकाटेंवर आता क्रीडा आणि युवक कल्याण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यावरुन आता हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर टीका केली आहे.
कृषी खात्याचा कारभार आता दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. पदभार स्वीकारताच भरणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी इंदापूरच्या विकासाचा शब्द दिला आहे.
Manikrao Koate- राज्यातील मंत्रिमंडळात मोठा फेरबदल करत माणिकराव कोकाटे यांची कृषिमंत्रीपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्याकडे आता क्रीडा आणि युवक कल्याण विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेले दत्तात्रय भरणे यांच्याकडे अगोदरच्या सरकारमध्ये राज्यमंत्रिपदाचा कार्यभार होता. मात्र, नवीन सरकारच्या काळात त्यांना कॅबिनेट मंत्रिपदी बढती देण्यात आली.
विधानभवनात ऑनलाईन रमी खेळणे माणिकराव कोकाटे यांना चांगलेच महागात पडले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा मंत्रीपदाचा कारभार काढून घेतला आहे.
समाजिका कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विधानसभेच्या सभागृहामध्ये गेम खेळणाऱ्या माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
Manikrao Kokate junglee rummy : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेच्या सभागृहामध्ये जंगली रमी खेळली. याचा अहवाल समोर आला असून रोहित पवार यांनी टीका केली आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी महायुतीमधील कलंकित मंत्र्यांच्या नावाची यादी जाहीर केली आहे.
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे त्यांच्या वादग्रस्त विधान आणि जंगली रमी खेळल्यामुळे चर्चेत आले आहे. आज त्यांची अजित पवारांसोबत भेट होण्याची शक्यता असताना कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत संवेदनशील असल्याचे सांगितले आहे.