माघी गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर सिंधुदुर्गच्या पावशी जिल्हा परिषद मतदारसंघातून महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आहे. यानिमित्ताने तुकाराम साईल यांनी दिलेली प्रतिक्रिया…