मंत्रिमंडळात नाव नाही याबाबत मला कारण माहित नाही असं मत सुधीर मुणगंटीवार यांनी म्हटलं आहे. पुढे ते असंही म्हणाले की माझ्याकडे आमदार पद आहे हे काही मोठं पद नाही. कधीही कोणतं ही पद हे मोठं किंवा छोटं नसतं. मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. मंत्रिमंडळात नाव आलं नाही याचा मी विरोध केला नाही आणि करणार सुद्धा नाही. असंही मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे.