ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचा म्हणजेच TMT चा डिजिटल पास काढण्यासाठी ठाणे स्टेशन परिसरात आज प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. विशेषतः ठाणे स्टेशनच्या सॅटिस पुलावर जेष्ठ नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. उन्हात तासन् तास उभं राहावं लागत असल्यामुळे अनेक वृद्ध नागरिक हैराण झाले आहेत. काही नागरिक वयस्क असल्यामुळे उभं राहू शकत नाहीत…