ठाणे-भिवंडी बायपास रस्त्यावर नाशिक-मुंबई वाहिनीवर आर. डी. ढाबा येथे एक मल्टी-अॅक्सल ट्रक रस्त्यात पलटी झाला आहे. ट्रक रस्त्यामध्ये आडवा झाल्यामुळे त्या दिशेने जाणारा मार्ग पूर्णपणे बंद पडला आहे. त्यामुळे वाहनांची प्रचंड गर्दी झाली असून, लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. दुचाकी वाहने सुद्धा या ठिकाणाहून पुढे जाऊ शकत नाहीत. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.