भिवंडी महापालिका निवडणुकीसाठी (Municipal Election) प्रचारसभेचा रंग चढू लागला आहे. अशातच शनिवारी रात्र नारपोली भंडारी चौकात भाजप आणि काँग्रेस उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली.
भिवंडी तालुक्यातील मानकोली परिसरात असलेल्या ब्लू ओशियन प्रा. लि. कंपनीच्या वेअरहाऊस प्लांटमध्ये अचानक अमोनिया वायूची गळती झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले.
कोटी रुपये खर्च करूनही भिवंडीमध्ये संवर्धनाचा अभाव असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. खर्च करूनही देखरेख मात्र योग्य पद्धतीने करण्यात येत नाहीये.
दरवाढीने आधीच मेटाकुटीला आलेल्या यंत्रमागधारकांसह सर्व क्षेत्रातील वीज ग्राहकांवर वीज नियामक आयोगाने २५ जून २०२५ रोजी पासून लादलेल्या वाढीव वीज बिला विरोधात दाखल याचिकेवर निकाल जारी झाला आहे.
शिवसेना शिंदे गटाच्या भिवंडी लोकसभा विभागाची युवा सेनेची कार्यकारीणी जाहीर झाली आहे. ही कार्यकारिणी जाहिर झाल्यावर युवा सेनेच्या एका पदाधिकाऱ्याने राजीनामा दिला आहे.
भिवंडी पोलिसांना दहा महिन्यापासून फरार असेलल्या आरोपीला पोलिसांना अटक करण्यात यश आले आहे. आरोपीने आपली ओळख लपवण्यासाठी अनेक युक्त्या केल्या. परंतु त्याच्या हातावरील टॅटू त्याच्या अटकेचा कारण बनला.
भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात आगीच्या अनेक घटना आत्तापर्यंत पाहिला मिळाल्या आहेत. भिवंडीतील दाट लोकवस्ती असलेल्या परिसरातील एका कापड डाईंग कंपनीत शुक्रवारी रात्री उशिरा मोठी आग लागली.
Bhiwandi Crime: दोन वर्षांपूर्वी मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे आणि खून करणाऱ्या नवऱ्याचे लग्न झाले होते. दोघांनी प्रेमविवाह केला होता. पोलिसांनी या गुन्ह्याचा शोध 24 तासांमध्ये लावला आहे.
भिवंडीत गणेशोत्सव मंडळांचा सन्मान समारंभ ओसवाल कॉलेज ऑडिटोरीयम हॉल, अंजूर फाटा येथे पार पडला. पोलिस आयुक्त ठाणे शहर यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात विविध मंडळांना पारितोषिके देण्यात आली.
मुलांमध्ये किरकोळ भांडणावरून वाद झाला. बुधवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास मुस्ताक आणि इस्लामुद्दीन यांची लहान मुले एकत्र खेळत होती. त्यावेळी मुलांमध्ये किरकोळ भांडणावरून वाद झाला होता.
भिवंडी शहरातील खालीद कंपाउंड गौरीपाडा येथे भंगाराच्या गोदामाला लागली भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या गोदामात मोठ्या प्रमाणात भंगार, प्लास्टिक व वायर साठवणूक केली होती.