वेड चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, रितेश देशमुख आणि जिया शंकरची केमिस्ट्री वेड लावणार!
वेड चित्रपटाचा टिझर आल्यापासून रितेश देशमुखच्या फॅन्सना चित्रपटातील गाण्याची प्रतिक्षा होती. अखेर या चित्रपटाचं पहिलं गाण प्रेक्षकांच्या भेटीस आलं असून त्याला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.