Raja Shivaji या दमदार सिनेमाने अवघ्या ४ दिवसांत ४३.२० कोटींची कमाई करत बॉक्स ऑफिस गाजवले आहे. चार दिवसांतच Highest Grossing Marathi Films यादीत चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
रितेश देशमुख आणि जिओ स्टुडिओजचा राजा शिवाजी या सिनेमाने मराठी सिनेविश्वातील आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड मोडून काढले. विकेंडला सर्वात जास्त कमाई करणारा हा सिनेमा ठरला आहे.
Raja Shivaji : राजा शिवाजी चित्रपटाचे काही शो मुंबईत अचानक रद्द करण्यात आल्याने प्रेक्षक संतप्त झाले आहेत. भारत माता टॉकीज येथे सकाळचा शो पूर्वसूचना न देता कॅन्सल करण्यात आला.
Raja Shivaji : मराठीतील सैराट हा आजवरचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट मानला जातो. आता राजा शिवाजी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार एन्ट्री केली आहे. 12.40 कोटींची कमाई करत त्याने Highest…
Riteish Deshmukh दिग्दर्शित ‘Raja Shivaji’ सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे. या चित्रपटात Chhatrapati Shivaji Maharaj यांची भूमिका रितेशने साकारली असून Genelia Deshmukh सईबाईंच्या भूमिकेत दिसते.
महाराष्ट्राची वहिनी म्हणून प्रसिद्ध असलेल्या जिनिलीया देशमुख त्यांच्या मराठमोळ्या लूकमुळे कायमच चर्चेत असतात. राजा शिवाजी चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळ्याला जिनिलीयाने परिधान केलेल्या नऊवारी साडीवरील लूकची सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली…
अभिनेता आणि दिग्दर्शक रितेशने या ऐतिहासिक चित्रपटाचा पहिला ट्रेलर प्रदर्शित केला असून 'राजा शिवाजी'चा ट्रेलर अत्यंत भव्य आणि दृश्यांच्या दृष्टीने समृद्ध आहे.
रितेश आणि जेनेलियाची जोडी म्हणजे नेहमीच महाराष्ट्रात एक आदर्श जोडी पाहिली जाते. आज बिग बॉस मराठी ६ व्या सीझनचा ग्रँड फिनाले असून अभिषेक बच्चन आणि जेनेलियाने या कार्यक्रमाला उपस्थिती लावली
Salman Khan Making Bhel: सुपरस्टार सलमान खानने त्याचा 60 वा वाढदिवस नुकताच साजरा केला या पार्टीतला एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात तो भेळ बनवताना दिसत आहे
महाराष्ट्राची वहिनी अर्थात अभिनेत्री जेनेलिया देशमुख नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते आणि तिचे विविध लुक व्हायरल होत असतात. दरम्यान जेनिलियाने नुकताच ऑर्गेंझा साडीतील लुक शेअर केला आहे, पहा मनमोहक अदा
अभिनेत्री जिनिलिया देशमुखने आपल्या दोन्ही मुलांना नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे लवकर उठून सुवासिक तेल आणि उटणं लावून अभ्यंगस्नान केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून चाहत्यांनी देखील केलं कौतुक
‘बिन लग्नाची गोष्ट’ या चित्रपटाने हटके कथानक आणि दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. रितेश-जेनेलिया पासून ते बॉलिवूड दिग्गजांपर्यंत सर्वांकडून चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
जिनिलीया डिसूझाच्या अभिनय कारकिर्दीला २२ वर्षे झाली आहेत. तिच्या दोन दशकांच्या कारकिर्दीत फारशी चित्रपटांमध्ये दिसली नाही. आज तिच्या वाढदिवसानिमित्त आपण तिच्याशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.
जेनीलिया देशमुख बऱ्याच काळापासून चित्रपटांपासून दूर आहे. तिने एका मुलाखती या सगळ्याचे कारण सांगितले आहे की ती चित्रपटांपासून दूर का राहिली. आता अभिनेत्री याबद्दल काय म्हणाली जाणून घेऊयात.
अभिनेत्री जेनेलिया देशमुख म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या वहिनीसाहेब पती अभियन्ता रितेश देशमुख आणि त्यांच्याव चिमुरड्यांसह नेहमी सोशल मीडियाच्या नजरेत असतात. जेनेलिया तिच्या सोशल मीडियावर फार सक्रिय असते आणि तिच्या चाहत्यांशी जोडलेली…
सध्या इन्स्टाग्रामवर जिनिलीया आणि रितेश यांच्या दोन्हीही मुलांचा सध्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. तो व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांकडून त्यांच्या दोन्हीही मुलांचं कौतुक केलं जात आहे.
महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी अर्थातच अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनेलिया देशमुख... या दोघांची केमेस्ट्री अनेकांना आवडते. त्यांनी आपल्या लव्ह केमिस्ट्रीने प्रेक्षकांचे लक्ष वेधले. राज कपूर यांच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त एका…