भाजपने नांदेड दक्षिण मधील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार फारूक अहमद यांच्या व्हिडीओचा दाखला देत फारुक यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी केली होती. त्या संदर्भात फारुक अहमद यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामध्ये ते म्हणाले की तो व्हायरल होणारा व्हिडीओ माझाच असून त्याला आमचा नकार नाही, तो सोलापूर येथील एका कार्यक्रमातील असून,तो जुना व्हिडीओ आहे. त्याची पार्श्वभूमी अशी आहे की टिपू सुलतान हे इंग्रजांविरुद्ध लढलेले शहीद झालेले प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावे असे स्वातंत्र्य योद्धा होते. त्यांच्या प्रतिमेला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात स्थान दिले आहे. याबाबत फारुक अहमद यांनी खुलासा केला आहे.