भिवंडीतील धामणकर नाका परिसरातील एम. डी. धाब्याच्या अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाईच्या आदेशानंतरही महापालिकेकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.
शिवसेना ठाकरे गटाने वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर अग्रलेखातून जोरदार हल्लाबोल केला होता. आता मुख्य प्रवक्त्यांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
अकोला पश्चिम मतदारसंघातून वंचितचे उमेदवार डॉ. जिशान हुसेन यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. डॉ. जिशान हुसेन यांनी माघार घेतल्यामुळे अचानक उमेदवारी मागे घेतल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा होऊ लागल्या आहेत.…
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. याशिवाय पक्षाने आघाडीतील भागीदार भारत आदिवासी पार्टी (BAP) आणि गोंडवाना गणतंत्र पार्टी (GGP) यांचे उमेदवारही जाहीर केले आहेत.
वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन संपर्क कार्यालयावर मोर्चा घेऊन जात असताना पोलिसांनी हा मोर्चा शासकीय विश्रामगृहाजवळ अडवत सर्व मोर्चेकरांना स्थानबद्ध केले.
पक्षातील अंतर्गत मतभेदांनंतर मनसेला जय महाराष्ट्र करुन वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. लोकसभा निवडणुकही लढवली. पण निकालानंतर अवघ्या तीन महिन्यातच त्यांनी वंचितला रामराम केला
पुणे : पुणे शहर लाेकसभा मतदारसंघात सायंकाळी पाचपर्यंत ४४ टक्के मतदान झाले असुन, ही टक्केवारी ५० ते ५५ टक्क्यापर्यंत पाेचण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत ४९.८७ टक्के इतके मतदान झाले हाेते.…
Ahmednagar South Lok Sabha Constituency : महाराष्ट्रात लोकसभेचे वातावरण चांगलेच तापलेले दिसून येत आहे. तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा उद्या शेवटचा दिवस असणार आहे. आता नगरमधील प्रचार शिगेला पोहचलेला असताना, वंचित बहुजन आघाडीचे…
काही दिवसांपूर्वी वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत राजीमाना दिला. त्यांनी मनसेला दिलेल्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा…
Prakash Ambedkar on Shahu Maharaj : प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती. याबाबत बोलताना आंबेडकर यांनी काँग्रेसने त्या जागा सांगाव्यात असे म्हटले आहे.
Prakash Ambedkar : लोकसभेचे बिगूल वाजल्यानंतर आता सर्व पक्षांनी जोरदार तयारी केलेली असताना, महाविकास आघाडीनेसुद्धा आता तिन्ही पक्षांची मोट बांधत वंचितसारख्या घटक पक्षांना सोबत घेत प्रचाराला सुरुवात केली आहे. आता…
वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांना डिवचले असून, वंचितकडून त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर फोटो ट्वीट करीत प्रणिती शिंदे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. या टीकेला प्रणिती शिंदे यांच्याकडून…
VBA on Maha Vikas Aghadi : महाविकास आघाडी आणि वंचितच्या जागांचा तिढा संपण्याचे नाव घेत नाही. आता तर 'वंचित'ने पत्राद्वारेच आपली खंत व्यक्त केली आहे. जाणीवपूर्वक हरणाऱ्या जागा आम्हाला द्यायच्या…
Expansion of Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीची आज नरीमन पॉइंट येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक बोलावण्यात आली होती. ही बैठक नुकतीच संपली असून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद…