त्यांनी ही पांडुरंगाची उपमा कोणाला दिली हे माहित नाही, परंतु त्यांनी जर पंढरीच्या विठ्ठला संदर्भात हे वक्तव्य केलं असेल तर हा समस्त विठ्ठल भक्तांचा अपमान आहे…सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर प्रतापराव जाधव यांचा हल्लाबोल