Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uran Fire : जेडब्लूआर वेअर हाऊसला लागलेल्या आगीत डी शेड जाळून खाक

राष्ट्रीय महामार्ग 4 ब ला लागून असणाऱ्या जेडब्लूआर लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड या वेअर हाऊसला दुपारी दोनच्या सुमारास लागलेल्या आगीमध्ये डी शेड जाळून खाक झाली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 18, 2026 | 06:09 PM

Follow Us

राष्ट्रीय महामार्ग 4 ब ला लागून असणाऱ्या जेडब्लूआर लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड या वेअर हाऊसला दुपारी दोनच्या सुमारास लागलेल्या आगीमध्ये डी शेड जाळून खाक झाली आहे. तर या शेडमध्ये केमिकल असल्याने आगीचे स्वरूप मोठे असल्याचे पहायला मिळाले आहे. डी शेडला लागून असणाऱ्या इतर शेडमध्ये देखील आग पसरली असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमनदलाचे शर्थिचे प्रयत्न सुरु आहेत. नवीमुंबई, पनवेल आणि उरणच्या १० गाड्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम करत आहे. यावेळी कर्मचाऱ्यांच्या सूरक्षेच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले असून, सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. याबाबत आपले प्रतिनिधी विरेश मोडखरकर यांनी घेतलेला आढावा.

Close

Follow Us:

Web Title: Uran fire d shed gutted in fire at jwr warehouse

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 06:09 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.