Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uran News : उरणच्या पिरवाडी किनाऱ्यावर अज्ञात बोटीला आग

उरण तालुक्यातील पिरवाडी समुद्र किनाऱ्यावर दोन महिन्यांपासून पडून असलेल्या अज्ञात बोटीला शनिवारी दुपारी अचानक आग लागली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 14, 2026 | 07:00 PM

Follow Us

उरण तालुक्यातील पिरवाडी समुद्र किनाऱ्यावर दोन महिन्यांपासून पडून असलेल्या अज्ञात बोटीला शनिवारी दुपारी अचानक आग लागली. फायबर आणि लाकडापासून तयार केलेली ही बोट काही वेळातच आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. घटनेची माहिती मिळताच ओएनजीसीच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान बोटीच्या शेजारी माचीस बॉक्स व काड्या आढळल्याने आग लागली की लावली याबाबत संशय व्यक्त केला जात असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Close

Follow Us:

उरण तालुक्यातील पिरवाडी समुद्र किनाऱ्यावर दोन महिन्यांपासून पडून असलेल्या अज्ञात बोटीला शनिवारी दुपारी अचानक आग लागली. फायबर आणि लाकडापासून तयार केलेली ही बोट काही वेळातच आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. घटनेची माहिती मिळताच ओएनजीसीच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान बोटीच्या शेजारी माचीस बॉक्स व काड्या आढळल्याने आग लागली की लावली याबाबत संशय व्यक्त केला जात असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Uran news unknown boat catches fire on the pirwadi coast of uran

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 07:00 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.