कुडाळ-वेतोरे सबस्टेज ते आदोसेवाडी-तेंडोली रस्ता पूर्णपणे खड्डेमय व चिखलमय बनला आहे. नागरिक व विद्यार्थी मोठ्या त्रासाला सामोरे जात आहेत. प्रशासनाचे दुर्लक्ष सुरूच असून, नागरिकांनी १५ ऑगस्टपर्यंत रस्ता दुरुस्त न झाल्यास आंदोलन आणि निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.