Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ नजीकच्या वेताळ बांबर्डे पुलावर सकाळी ६.४५ च्या सुमारास कारचा अपघात झाला असून यामध्ये दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 04, 2026 | 03:29 PM

Follow Us

मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ नजीकच्या वेताळ बांबर्डे पुलावर सकाळी ६.४५ च्या सुमारास कारचा अपघात झाला असून यामध्ये दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर आज धुके पडले असून चालकाला रस्त्याचा अंदाज न असल्याने हा अपघात घडला असावा. मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी (एम एच ४८ ए के ०५०८) ही मर्सिडीज कार वेताळ बांबर्डे येथील अरुंद पुलावर आली असता येथील संरक्षक कठडे सोडून मार्गाच्या बाजूला असलेल्या १० फुट दरीत जाऊन आदळली. स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने कारमधील दोघांना बाहेर काढले.

Follow Us:

Web Title: Sindhudurg mercedes car falls into 10 foot gorge on vetal bambarde bridge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 03:29 PM

Topics:  

  • Kudal
  • Mumbai-Goa highway
  • Road Accident
  • Sindhudurg

संबंधित बातम्या

पावसाळा तोंडावर, तरीही पाणीप्रश्न कायम, आडेलीतील नागरिकांचा प्रशासनावर संताप
1

पावसाळा तोंडावर, तरीही पाणीप्रश्न कायम, आडेलीतील नागरिकांचा प्रशासनावर संताप

सावंतवाडीत विजेचा खेळखंडोबा; माजी नगराध्यक्ष बबन साळगावकरांच्या नेतृत्वाखाली महावितरणला ‘घेराव’
2

सावंतवाडीत विजेचा खेळखंडोबा; माजी नगराध्यक्ष बबन साळगावकरांच्या नेतृत्वाखाली महावितरणला ‘घेराव’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.