नागपूरमध्ये काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी SIR प्रक्रियेवर गंभीर आरोप करत सरकारवर निशाणा साधला. SIR प्रक्रियेनंतर मोठ्या प्रमाणावर मतदार कमी झाल्याचा दावा करत यामागे काय षडयंत्र आहे, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. अल्पसंख्याक मतदारांना लक्ष्य केल्याचाही त्यांनी आरोप केला. तसेच नक्षलवाद, आरटीओमधील कथित भ्रष्टाचार, जरांगे पाटील आणि कंत्राटदारांच्या आंदोलनासह विविध मुद्द्यांवर वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली.