रायगडच्या अलिबाग तालुक्यातील मिनी गोवा म्हणून ओळख असलेल्या नागाव मध्ये गावकऱ्यांकडून ऑकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. नागाव परिसर स्वच्छ आणि सुंदर राहण्यासाठी या ऑकेथॉन मध्ये गावकऱ्यांसह विद्यार्थी देखील सहभागी झाले होते. सरपंच हर्षदा मयेकर यांच्या नेतृत्वात ही स्वच्छतेच्या पुढाकारासाठी ऑकेथॉन मोहीम राबविण्यात आली.यामध्ये डॉक्टर्स, स्थानिक व्यावसायिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.