वसई-विरार शहराला दरवर्षी पावसाळ्यात भेडसावणाऱ्या पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी पुढील ५ ते ७ वर्षांचे व्यापक नियोजन आवश्यक असल्याचे मत वसई-विरार महानगरपालिकेचे प्रथम माजी महापौर राजीव पाटील यांनी व्यक्त केले आहे. यासाठी त्यांनी महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी. आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर सविस्तर पूरमुक्ती ‘मास्टर प्लॅन’ सादर केला.