तडीपार असूनही चार गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपीला वसई विरार महानगरपालिकेकडून ‘बी परवाना’ देण्यात आल्याचा गंभीर आरोप केला. वसई येथील रहिवासी राजेश दीनानाथ पाल यांनी महापालिका मुख्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. या प्रकरणामुळे महानगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.