गेल्या काही दिवसांपूर्वी नालासोपारा पूर्वेच्या रस्त्याची परिस्थिती 24 तासांमध्ये खराब झाली होती 24 तासा आधी रस्त्याचे काम झाले तर दुसऱ्या दिवशी रस्त्याच्या खडी बाहेर पडल्या होत्या याबाबत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि माजी नगरसेवकांनी पोलखोल केली होती पुन्हा विरार पूर्वेला अशीच परिस्थिती पाहायला मिळालेली आहे रात्री रस्त्यावर खडे टाकून रस्त्याचे काम केले. तसेच डांबर टाकण्याच्या नावाखाली फक्त डांबर पाण्याची फवारणी केली आठ तासात असा रस्ता खराब झाल्यानंतर दुचाकी स्वार या रस्त्यावर पडले तसेच रिक्षा आणि गाड्या रस्त्यामध्ये अडकू लागल्या गेल्या काही दिवसांपूर्वी याच रस्त्यावर प्रताप नाही या तरुणाचा मृत्यू झाला होता त्यानंतरच त्याची अशी परिस्थिती पाहून आजूबाजूला राहणारे नागरिक यांनी संताप व्यक्त केला आहे.