परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी १ मेपासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाबाबत वसई विरारच्या हिंदी भाषिक रिक्षाचालकांना काय वाटतं याबाबत थेट जाणून घेतले आहे नवराष्ट्रचे प्रतिनिधी निलेश महाडीक यांनी