Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मौत आई बस दुपट्टा लेकर चली गई! भरवेगात गाडीची महिलेला धडक पण घडलं काही भलतंच, Video Viral

Road Accident Viral Video: नशीब काय असतं? सोशल मीडियावरील हा व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हाला समजेल. एक कार भरधाव वेगात महिलेच्या दिशेने येते मात्र पुढे काहीतरी भलतंच घडून बसतं.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 18, 2024 | 03:02 PM
मौत आई बस दुपट्टा लेकर चली गई! भरवेगात गाडीची महिलेला धडक पण घडलं काही भलतंच, Video Viral

मौत आई बस दुपट्टा लेकर चली गई! भरवेगात गाडीची महिलेला धडक पण घडलं काही भलतंच, Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

वेगाने वाहन चालवण्यासाठी लोक इतरांचा जीव धोक्यात घालतात. वेगाची आवड अशी आहे की, स्वत:ला ‘हेवी ड्रायव्हर’ समजणारे हे लोक अरुंद गल्ल्या आणि निवासी भागातही गाडीच्या ॲक्सिलेटरवरून पाय काढत नाहीत. अशा परिस्थितीत अनेकवेळा वाहन नियंत्रणाबाहेर गेल्याने भीषण अपघात घडून येतात. सोशल मीडियावर येत्या काळात अपघातांचे अनेक व्हिडिओज शेअर झाले आहेत. सध्या अशाच एका अपघाताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक वाहन अचानक एका महिलेच्या दिशेने जात असल्याचे दिसून येते मात्र पुढे जे घडते ते सर्वांना थक्क करून टाकते.

व्हायरल व्हिडिओमध्ये जर आपण पाहिले तर यात एका अपघाताचे दृश्य दिसून येते. यात आपल्याला एक महिला रस्त्याने चालताना दिसत आहे. यावेळी अचानक समोरून एक चारचाकी भरवेगात येते आणि महिलेच्या बाजूने जात पुढे जाऊन एका रस्त्यावर उलटी पडते. यावेळी ही गाडी महिलेच्या जवळून जाते मात्र तिला काहीच होत नाही तर फक्त तूच दुपट्टा या गाडीसह ओढला जातो. भरधाव वेगाने येणारी कार तिचा दुपट्टा सोबत घेऊन रस्त्यावर आदळते आणि पलटी होते. खरं तर, हा क्षण असा आहे की पाहणाऱ्याचे हृदय वेगाने धडधडू लागते.’

Crocodile Video Viral: हवेत उडणाऱ्या ड्रोनला मगरीने टाकले गिळून, पुढे जे झाले… पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही

या घटनेबाबत सोशल मीडियावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही जण याला ‘फायनल डेस्टिनेशन’ चित्रपटातील सीन म्हणत आहेत, तर काहीजण हा केवळ नशिबाचा खेळ मानत आहेत. ही घटना केव्हा आणि कुठे घडली याबाबत सध्या तरी कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र व्हिडिओतील अपघाताचा हा थरार पाहून अनेकांचे हृदय काही वेळासाठी तरी सुन्न होऊन बसले. लोक हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहात आहेत आणि शेअर देखील करत आहेत.

फाइनल डेस्टिनेशन लेवल का वीडियो , मौत आई बस दुपट्टा लेकर चली गई 😮😮 pic.twitter.com/1acDLnDJmX — Byomkesh (@byomkesbakshy) December 17, 2024

शर्टाने केला घात! चायनीज फूड ग्राइंडरमध्ये अडकून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, तडफडत राहिला जीव अन्… चित्तथरारक घटनेचा Video Viral 

अपघाताचा हा व्हिडिओ @byomkesbakshy नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘फाइनल डेस्टिनेशन लेव्हलचा व्हिडिओ, मृत्यू आला आणि दुपट्टा घेऊन निघून गेला’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला 50 हजाराहून अधिक लोकांनी पाहिले आहे तर अनेकांनी यावर कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “दुपट्टा ओढण्याचा केस बनतो यावर” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “यमराजाला घाम पुसण्यासाठी दुपट्टा हवा असेल”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: A car almost hit a woman at high speed what happened next viral video will shocked you

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2024 | 03:02 PM

Topics:  

  • Shocking Viral Video

संबंधित बातम्या

जत्रेतील अनोखं दृश्य! झोप ऐकेना, वडिलांनाही सोडवेना… चिमुकल्याने बापाच्या पायाला बिलगुनच घेतली वामकुक्षी; Video Viral
1

जत्रेतील अनोखं दृश्य! झोप ऐकेना, वडिलांनाही सोडवेना… चिमुकल्याने बापाच्या पायाला बिलगुनच घेतली वामकुक्षी; Video Viral

काय म्हणावं याला? पठ्ठ्याने नाकात माचिसच्या काड्या घालून बनवला वर्ल्ड रेकॉर्ड; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…
2

काय म्हणावं याला? पठ्ठ्याने नाकात माचिसच्या काड्या घालून बनवला वर्ल्ड रेकॉर्ड; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.