Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kharagpur Railway Station : खड़कपुर रेल्वे स्टेशनवर जीआरपीकडून मोठी कारवाई ? बॅगेत 1. 40 कोटी रुपये रोकड, व्हिडिओ व्हायरल

Kharagpur Railway Station : पश्चिम बंगालमधील खड़कपुर रेल्वे स्टेशनवर जीआरपी पोलिसांनी मोठी कारवाई, राहुल सोनी नावाच्या प्रवाशाकडून 1.40 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. हा प्रवासी जनशताब्दी एक्स्प्रेसने प्रवास करत होता.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 04, 2026 | 08:09 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • राहुल सोनी याच्या कडे एवढी मोठी रक्कम आली कुठून  
  • 1. 40 कोटी रुपयांची रोकड मोजण्यासाठी चक्क पैसे मोजण्याची मशिन   
  • राहुल सोनी खडकपूरला उतरला आणि हावडाला जाण्यासाठी निघाला  
Kharagpur Railway Station : पश्चिम बंगालच्या खड़कपुर रेल्वे स्टेशनवर जीआरपीएफने मोठी कारवाई करत एका प्रवाशाच्या बॅगेमधून 1.40 कोटी रुपयांची कॅश जप्त केली. हा राहुल सोनी नावाचा प्रवासी “जनशताब्दी एक्प्रेस” मधून प्रवास करत होता. जीआरपीच्या पोलीसांनी राहुलला पश्चिम बंगालच्या खड़कपुर  रेल्वे स्टेशनवर पकडले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. तसेच सोशल मिडियावर  जीआरपीच्या पोलीसांचे कौतुक सुध्दा केले जात आहे.

 

राहुल सोनी सकाळी 11 च्यासुमारास खड़कपुर स्टेशनवर येऊन हावडाला जाणारी ट्रेन पाहत होता. एवढी मोठी रक्कम सापडल्यानंतर जीआरपीने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ही रक्कम मोजण्यासाठी जीआरपीच्या पोलिसांना चक्क नोटा मोजण्याचे मशीन आणावी लागली. एवढी मोठी रक्कम त्याच्याकडे कुठून आली आणि ती कुठे घेऊन जात होता. याचा तपास जीआरपीकडून सुरू आहे.

राहुल सोनी याच्या कडे एवढी मोठी रक्कम आली कुठून

जीआरपीच्या पोलीसांनी केलेल्या या कारवाईत राहुल सोनी याच्या कडे एवढी मोठी रक्कम आली कुठून असा प्रश्न निर्माण होत आहे. इतकी मोठी रक्कम कुठे घेऊन जात होता. याची चौकशी जीआरपी पोलीस तपास करत आहे. जीआरपीच्या पोलीसांनी केलेल्या या कारवाईत राहुल सोनी याच्या कडे एवढी मोठी रक्कम बाळग्याचे काय कारण असेल. इतकी मोठी रकक्म कुठे घेऊन जात होता. यावर प्रश्न निर्माण होतोय.

 

खड़गपुर स्टेशन पर ₹1.40 करोड़ का ‘कैश’ पकड़ा गया
जनशताब्दी से उतरा यात्री राहुल सोनी जैसे ही हावड़ा निकलने की फिराक में था, जीआरपी ने धर दबोचा। बैग खुला तो सुरक्षाकर्मियों की आंखें फटी रह गईं—अंदर ठसाठस भरे थे नोटों के बंडल!
#BreakingNews #Kharagpur #RailwayPolice #GRP #Howrah https://t.co/ayA6GeCooG
— Ravi Pratap Dubey 🇮🇳 (@ravipratapdubey) November 4, 2026

1. 40 कोटी रुपयांची रोकड मोजण्यासाठी चक्क पैसे मोजण्याची मशिन

मिळालेल्या माहिती नुसार जीआरपीच्या पोलीसांनी राहुल सोनी याला ताब्यात घेण्यात आले, त्याच्या बॅगेतून 1. 40 कोटी रुपयांची रोकड सापडली. यामुळे खड़कपुर रेल्वे स्टेशनवर मोठी गर्दी जमा झाली. राहुल सोनीला स्टेशन परिसरात बसवण्यात आले. त्याची चौकशी करण्यात आली. 1. 40 कोटी रुपयांची रोकड मोजण्यासाठी चक्क नोटा मोजण्याची मशिन आणावी लागली. आश्चर्याची बाब म्हणजे या कारवाईत जीआरपीच्या पोलीसांनी 1. 40 कोटी रक्कम खरगपूर रेल्वे स्टेशनवर मोजण्यास सुरूवात केली.

Hyderabad Viral Video : अलमासगुडा येथे दोन महिलांवर धर्मांतराचा आरोप; स्थानिक तरुणांकडून मारहाण

राहुल सोनी खडकपूरला उतरला आणि हावडाला जाण्यासाठी निघाला

खड़कपुर रेल्वे स्टेशनवर राहुल सोनी उतरला आणि हावडाला जाण्यासाठी निघाला होता. जीआरपीच्या पोलीसांना संशय येताच त्याला पकडण्यात आले. बॅग उघडताच त्याच्या बॅगेत 1.40 कोटी रुपयांची कॅश जप्त करण्यात आली. या घटनेमुळे जीआरपीच्या पोलीसांना सुध्दा आश्चर्याचा धक्का बसला. एवढी मोठी रक्कम सापडल्याने जीआरपी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

Gas Cylinder Blast Viral Video : गॅस सिलिंडर घरापर्यंत पोहोचताच मोठा भडका ! स्फोटाने बेंगळुरूत खळबळ, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Web Title: Kharagpur railway station grp seizes 1 40 crore cash rahul soni sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 08:09 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.