Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

15 रुपये हॉस्टेलची फी, 4 रुपये विजेचे बिल अन् फस्ट क्लास सर्व्हिस, AIIMS मधील विद्यार्थ्यांची खोली पाहून अचंबित व्हाल

सध्या एम्समधून शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याने आपल्या हॉस्टेल रूमचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे जो आता व्हायरल होत आहे. त्याने सांगितले की, तो हॉस्टेलच्या रूमसाठी फक्त 15 रुपये खर्च करतो तसेच यात त्याला अनेक सोई-सुविधादेखील दिल्या जातात. व्हिडिओतील फस्ट क्लास सुविधा कोणत्या हॉटेलपेक्षा कमी नाहीत.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 28, 2024 | 11:22 AM
15 रुपये हॉस्टेलची फी, 4 रुपये विजेचे बिल अन् फस्ट क्लास सर्व्हिस, AIIMS मधील विद्यार्थ्यांची खोली पाहून अचंबित व्हाल

15 रुपये हॉस्टेलची फी, 4 रुपये विजेचे बिल अन् फस्ट क्लास सर्व्हिस, AIIMS मधील विद्यार्थ्यांची खोली पाहून अचंबित व्हाल

Follow Us
Close
Follow Us:

झारखंडमधील देवघर येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) मधून एमबीबीएस करत असलेल्या एका विद्यार्थ्याने आपल्या कॅम्पसमधील हॉस्टेलची खोली व्हिडिओद्वारे दाखवली आहे. त्याने याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताच आता हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 45 सेकंदांच्या या व्हिडिओचने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

काय आहे व्हिडिओत?

व्हिडिओमध्ये, विद्यार्थ्याने असा दावा केला आहे की एम्स देवघरमधून एमबीबीएस करण्यासाठी त्याची एकूण फी 5,856 रुपये आहे आणि तो त्याच्या सिंगल-ऑक्यूपेंसी हॉस्टेल रूमसाठी त्याला फक्त 15 खर्च करावे लागतात. विद्यार्थ्याने व्हिडिओमध्ये हॉस्टेलच्या आत उपलब्ध असलेल्या सर्व सुविधा देखील दाखवण्यात आल्या आहेत. व्हिडिओतील त्याला कमी पैशात मिळत असलेल्या सोई-सुविधा पाहून आता अनेकजण आवाक् झाले आहेत.

हेदेखील वाचा – वय गेलं पण उत्साह अजून तसाच! आजोबांची दमदार बॅटिंग पाहून धोनीचा हेलिकॉप्टर शॉटही वाटेल फिका, पाहा Viral Video

व्हिडिओमध्ये खोलीच्या एका बाजूला त्याचा पलंग आहे, ड्रॉवरसह अभ्यासाचे टेबल आहे, टेबलासोबत एक आरामदायी फिरणारी खुर्ची आणि वॉर्डरोब देखील आहे. विद्यार्थ्याने असेही सांगितले की, हॉस्टेलमध्ये वीज सतत उपलब्ध असते. ज्यांचे मासिक बिल फक्त 4 रुपये आहे. खोलीच्या बाल्कनीतून सूर्योदयाचे विहंगम दृश्यही विद्यार्थ्याने व्हिडिओमध्ये दाखवले आहे. हा व्हिडिओ पाहून आता अनेकांना आता या हॉस्टेलची भुरळ पडली आहे.

🚨 AIIMS Deoghar room tour in Jharkhand. pic.twitter.com/NdCp5j38xx

— Indian Tech & Infra (@IndianTechGuide) September 24, 2024

हॉस्टेल रूमचा हा व्हायरल व्हिडिओ @Indian Tech & Infra नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, झारखंडमधील एम्स देवघर खोलीचा टूर असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांच्या कमेंट्सही येऊ लागल्या. ज्यामध्ये एम्सच्या आणखी एका विद्यार्थ्याने त्याचे वसतिगृह जीवन आणि वसतिगृहात उपलब्ध सुविधांबद्दल सांगितले.

हेदेखील वाचा – काटेरी जीभ बाहेर काढताना दिसला एक भयावह जीव, Viral Video पाहून तुमचाही थरकाप उडेल

विद्यार्थ्याने सांगितले, “जर तुम्ही AIIMS मध्ये सामील झालात, तर तुमचे लोक इतके अभिनंदन करतील की तुम्हाला अभिनंदन घेताना कंटाळा येईल. ज्या संस्थेत सरकार प्रत्येक वैद्यकीय विद्यार्थ्यावर 1.7 कोटी रुपये खर्च करते त्या संस्थेचा भाग कोणाला व्हायला आवडणार नाही? तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आमचे वर्ल्ड क्लास विद्यार्थी जागतिक दर्जाच्या सुविधांसाठी पात्र आहेत. धन्यवाद, भारत सरकार.”

Web Title: Aiims deoghar student shares room tour video rs 15 hostel fees electricity for rs 4 viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2024 | 11:22 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.