Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तेजस ठाकरेंचे गिरगावात लागले बॅनर्स, मीडियाने प्रसिद्धी देताच शिवसैनिकही ॲक्शन मोडमध्ये, करत आहेत असं काम की… Video होतोय Viral

येत्या महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेने नव्याने पक्षबांधणी सुरू केली असून तेजस ठाकरे यांनाही राजकारणात उतरवण्याचा मानस असल्यानेच हे पाऊल उचलले असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

  • By Vivek Bhor
Updated On: Jan 12, 2023 | 06:06 PM
तेजस ठाकरेंचे गिरगावात लागले बॅनर्स, मीडियाने प्रसिद्धी देताच शिवसैनिकही ॲक्शन मोडमध्ये, करत आहेत असं काम की… Video होतोय Viral
Follow Us
Follow Us:

तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांचे बॅनर (Banner) शिवसैनिकांनी (Shiv Sainiks) मुंबईत (Mumbai) लावले असले तरी तेजस ठाकरे निवडणुकीच्या राजकारणात उतरण्याबाबत अजूनही साशंकता असली तरी आता बॅनर्स वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. मीडियाने प्रसिद्धी देताच (Media Publicity) शिवसैनिकही सध्या ॲक्शनमोडमध्ये (Action Mode) आले आहेत.

गिरगावचे शाखाप्रमुख निलेश (बाळा) अहिरेकर आणि उपविभाग संघटक विशाल सागवेकर यांनी हे बॅनर लावले आहेत. “आजची शांतता… उद्याचं वादळ…! नाव लक्षात ठेवा…” अशा आशयाचे ते बॅनर असून शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह संचारल्याचे पाहायला मिळत आहे.

मुंबईत ठिकठिकाणी मेट्रोची कामे जोरात सुरू असून प्रचंड प्रमाणात धुळीचे सामाज्य पसरले आहे. गिरगावात लागलेल्या या पोस्टरवरची धूळ साफ करताना शिवसैनिक दिसत आहे. येत्या महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेने नव्याने पक्षबांधणी सुरू केली असून तेजस ठाकरे यांनाही राजकारणात उतरवण्याचा मानस असल्यानेच हे पाऊल उचलले असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

[read_also content=”अहो आश्चर्यम! रस्त्यावर बाईक पार्क करणाऱ्याची हत्तीने चांगलीच जिरवली, धावत येत सोंडेनेच बाईक अशी उडवली की, व्हिडिओ होतोय व्हायरल https://www.navarashtra.com/viral/amazing-the-elephant-came-running-and-threw-the-bike-parking-middle-on-road-just-like-that-the-video-went-viral-nrvb-360981.html”]

@dineshmourya4 या ट्विटर हँडलवरून पोस्टरची साफसफाई करतानाचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह संचारला असून हा व्हिडिओ त्याचेच द्योतक आहे.

पाहा व्हिडिओ :

मुंबई के गिरगांव में लगे #TejasThackeray
के इस पोस्टर को जैसे ही मीडिया ने कवरेज देना शुरू किया.. वहां मौजूद शिवसैनिक भी हरकत में आए और पोस्टर की सफाई शुरू हो गई।#कार्यकर्ता #शिवसेना #BMCElection pic.twitter.com/iAnfwODwSQ
— Dinesh Mourya (@dineshmourya4) January 12, 2023

[read_also content=”मुडद्यांनी कारची काच फोडली, तुकडे अंगावर आले, मानेवर बिअरची बाटली मारली, UBER च्या महिला चालकाने सांगितली वेदनादायक कहाणी https://www.navarashtra.com/crime/crime-woman-uber-cab-driver-was-robbed-late-night-in-delhi-criminals-attacked-on-neck-and-body-with-a-bottle-of-beer-nrvb-361221/ हे माँ! माताजी!! आर्थिक तंगी असल्याने घेतला ॲडव्हान्स पण केलंच नाही काम, ४ मुले आणि पत्नीसह ठेकेदाराने केलं विष प्राशन https://www.navarashtra.com/crime/horrible-financial-crisis-building-contractor-consumed-poison-along-with-4-children-and-wife-in-bhopal-madhya-pradesh-crime-nrvb-361231.html”]

Web Title: Banners of tejas thackeray in girgaum mumbai shiv sainiks are also in action mode as soon as the media gives publicity video is going viral nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2023 | 06:06 PM

Topics:  

  • Action Mode

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.