Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चार्जिंग दरम्यान दुकानदाराच्या तोंडासमोर फुटली मोबाईलची बॅटरी, ज्वलंत तुकडे चेहऱ्यावर आदळले अन्… थरारक Video Viral

Mobile Battery Blast Video: बॅटरी चार्जला लावताच क्षणार्धात झाला स्फोट, दुकानदाराच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत. घटनेचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. दृश्ये अशी की पाहूही शकणार नाही.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 12, 2025 | 02:12 PM
चार्जिंग दरम्यान दुकानदाराच्या तोंडासमोर फुटली मोबाईलची बॅटरी, ज्वलंत तुकडे चेहऱ्यावर आदळले अन्... थरारक Video Viral

चार्जिंग दरम्यान दुकानदाराच्या तोंडासमोर फुटली मोबाईलची बॅटरी, ज्वलंत तुकडे चेहऱ्यावर आदळले अन्... थरारक Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर आजवर अनेक प्रकारचे व्हिडिओज शेअर आणि व्हायरल झाले आहेत. इथे कधी धक्कादायक स्टंट्सचे व्हिडिओज व्हायरल होतात तर कधी थरारक अपघातांचे… बऱ्याचदा इथे काही विनोदी व्हिडिओज देखील शेअर केले जातात जे पाहून तुमचे हसू अनावर होईल. सध्या मात्र सोशल मीडियावर एका थरारक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यातील दृश्ये इतके भीषण आहेत की पाहून कुणाच्याही अंगावर काटा येईल. चला तर मग व्हिडिओत नक्की काय घडले याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

घटनेविषयी बोलणे केले तर, ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये मोबाईल रिपेअरिंगच्या दुकानात घडली. यावेळी दुकानदाराने मोबाईल चार्जवर लावला असता अचानक त्याचा स्फोट झाला. या स्फोट इतका मोठा होता की त्यात दुकानदाराच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. ही सर्व घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आणि आता याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे जो वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओतील दृश्ये इतकी भयानक आहेत की ती पाहून तुम्ही हैराण व्हाल.

पोलिसांचेच हे हाल तर सामान्यांचे काय…! भररस्त्यात तरुणाकडून पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण, पुण्यातील धक्कादायक Video Viral

मिळालेल्या माहितीनुसार, बिजनौर जिल्ह्यातील अफजलगडमधील सावला गावात 10 जानेवारीला संध्याकाळी मोबाईल रिपेअरिंगच्या दुकानात ही घटना घडली. या स्फोटात दुकान मालक मोहसीन जखमी झाला. यानंतर त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुकानदार मोहसीन हा त्याच्या ग्राहकाचा मोबाईल दुरुस्त करण्यापूर्वी चार्ज करत असताना अचानक मोबाईलच्या बॅटरीमध्ये काहीतरी बिघाड होऊन ती फुटली, त्यामुळे मोठा स्फोट झाला. स्फोटामुळे बॅटरीचे तुकडे व इतर भाग दुकानदाराच्या चेहऱ्यावर व डोळ्यांवर आदळल्याने तो जखमी झाला. स्फोट एवढा मोठा होता की, दुकानातील संपूर्ण वातावरण भयावह झाले.

Mobile की बैटरी ब्लास्ट होने का Live सीसीटीवी Viral Video, हादसे में दुकानदार घायल हो गया। मामला बिजनौर जिले के अफजलगढ़ क्षेत्र का है जहां मोबाईल रिपेयर की शॉप में मोबाइल की बैटरी ब्लास्ट होने से दुकानदार घायल हो गया, दुकानदार को आंख और हाथ में गंभीर चोटे आई, हादसे का Live… pic.twitter.com/lkASzqAUvk — Mohd Imran Ansari (@MIAnsari1234) January 11, 2025

झाडावर सिंह-बिबट्याची झाली चकमक! दोघेही एकमेकांवर पडले भारी, थरारक शेवट… पाहूनच अंगावर येईल काटा; Video Viral

ही संपूर्ण घटना दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून ती सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्फोटानंतर मोहसीन घाबरलेला दिसत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. घटना व्हायरल होताच आता अनेकजण यातील थरारक दृश्ये पाहून हादरले. तसेच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या. या भीषण घटनेचा व्हिडिओ @MIAnsari1234 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Bijnor mobile battery explodes during charging terrifying video went viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2025 | 02:12 PM

Topics:  

  • Shocking Viral Video

संबंधित बातम्या

डोक्यावर तेलाचा डब्बा, शरीरावर सुकलेलं गवत अन् ज्वलंत शरीराने व्यक्तीने बाईकवर केला स्टंट; Video Viral
1

डोक्यावर तेलाचा डब्बा, शरीरावर सुकलेलं गवत अन् ज्वलंत शरीराने व्यक्तीने बाईकवर केला स्टंट; Video Viral

काळजाचा थरकाप! नवजात मुलाला आई-वडिलांना दगडांमध्ये जिवंत गाढलं, लोकांनी रडण्याचा आवाज ऐकताच बाहेर काढलं अन्… Video Viral
2

काळजाचा थरकाप! नवजात मुलाला आई-वडिलांना दगडांमध्ये जिवंत गाढलं, लोकांनी रडण्याचा आवाज ऐकताच बाहेर काढलं अन्… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.