Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अति घाई मसनात घेऊन जाई! ओव्हरटेक करायला गेला अन् दोन बसच्या मधोमध जाऊन अडकला, Viral Video पाहून कपाळाला लावाल हाथ

एक चूक अन्...! बाईकस्वराची शुल्लक चूक त्याच्या अपघाताला निमंत्रण देते. घाईघाईत दोन बसच्या मधोमध दुचाकी नेतो पण त्याचा हा पराक्रम सपशेल फेल जातो. घटनेचा व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत असून याचा शेवट तुम्हाला थक्क करेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 25, 2025 | 03:42 PM
मूर्खपणाला सीमा नसते! ओव्हरटेक करायला गेला अन् दोन बसच्या मधोमध जाऊन अडकला, Viral Video पाहून कपाळाला लावाल हात

मूर्खपणाला सीमा नसते! ओव्हरटेक करायला गेला अन् दोन बसच्या मधोमध जाऊन अडकला, Viral Video पाहून कपाळाला लावाल हात

Follow Us
Close
Follow Us:

सध्याच्या या युगात अपघातांचे प्रमाण फार झपाट्याने वाढत आहे. लोक चालू रस्त्यावर वाटेल तशी गाडी चालवतात आणि आपल्या शुल्लक चुकीमुळे अपघाताला बळी पडतात. तसेच अनेकजण वाहतुकीच्या नियमांचेही पालन करत नाहीत ज्यामुळे अपघात घडून येतात. आता हेच बघा ना आपल्या अतिघाईमुळे एक तरुण अशा पेचात सापडतो की त्याला तिथून पुढेही जाता येत नाही आणि मागेही. आपला अतिशहाणपण आपल्याला कसा नडू शकतो याचे उत्तम उदाहरण तुम्हाला आजच्या या व्हायरल व्हिडिओतून पाहायला मिळेल.

‘अति घाई संकटात येई’ ही म्हण तर तुम्ही आजवर अनेकदा ऐकली असेल मात्र याचे वास्तविक उदाहरण तुम्हाला अजच्या या व्हायरल व्हिडिओत पाहायला मिळेल. रस्त्यावर गाडी चालवताना स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाची काळजी घेणे तसेच वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन वेळोवेळी चालकांना दिली जाते मात्र आपल्या शुल्लक चुकीमुळे चालक आपला आणि दुसऱ्याचाही जीव धोक्यात टाकतात आणि अपघातास बळी पडतात. सध्याच्या व्हायरल व्हिडिओमध्येही असाच काहीसा प्रकार दिसून दिला. यात घाईत जाण्याच्या नादात दुचाकीस्वार दोन बसच्या मध्येच अडकला. यांनतर पुढे काय घडले ते सविस्तर जाणून घेऊयात.

हा तर दैवी चमत्कारच म्हणायचा…! भरधाव ट्रकसमोर गेला चिमुकला पण शेवटी जे झालं… Viral Video पाहून उडतील होश

काय घडले व्हिडिओत?

तर व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, यात चालू रस्त्यावरील एक भीषण दृश्ये दिसून येत आहे. घडते असे की, घाईघाईत एक दुचाकीस्वार बसला ओव्हरटेक करायला जातो मात्र असे करण्याच्या नादात तो दोन बसच्या मधोमध जाऊन अडकतो. जाण्यासाठी तो दोन बसच्या मधून आपला आपली गाडी टाकतो मात्र त्याचा हा प्रताप सपशेल फेल जातो. ही घटना घडते तेव्हा बसमधील सर्व प्रवासी चालकाकडे पाहू लागतात. सर्वांना त्याच्या या प्रकारचे आश्चर्य वाटते. मात्र नंतर बस कंडक्टर त्याची मदत करून हळूहळू पुढे गाडी नेण्यास त्याला सांगतो आणि मोठ्या दुर्घटनेपासून बचाव करतो.

Maintain CAS on the sides.
Do not enter the space between two vehicles.
If we slip due to anything and fall,tyres of heavy vehicles can go over us.

Having a helmet is not enough. Knowing where to drive and where not to drive is a life saving skill.#CAS pic.twitter.com/wdPtt9WBLT

— DriveSmart🛡️ (@DriveSmart_IN) September 15, 2024

अतिशहाणपणा चांगलाच नडला! अजगराचे चुंबन घेत होती तितक्यात सापाने नाकावरच केला वार, रशियन डांसरचा Video Viral

बाईकस्वाराचा हा व्हायरल व्हिडिओ @DriveSmart_IN नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला हजारो व्युज मिळाले असून अनेकांनी यावर कमेंट्स करत घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “दोन मोठी वाहने बस किंवा ट्रकमध्ये कधीही जाऊ नका, जोपर्यंत पटकन जाण्यासाठी पुरेशी जागा नसेल” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मूर्खपणाला सीमा नसते”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Bike rider got stuck between two buses while overtaking shocking incident video gone viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2025 | 03:42 PM

Topics:  

  • bike rider
  • Shocking Viral Video

संबंधित बातम्या

ताजमहलच्या तळघरात काय दडलंय? 300 वर्षांपूर्वीच ते रहस्य अखेर उलगडलं… आश्चर्यांनी भरलेला हा Viral Video एकदा पहाच
1

ताजमहलच्या तळघरात काय दडलंय? 300 वर्षांपूर्वीच ते रहस्य अखेर उलगडलं… आश्चर्यांनी भरलेला हा Viral Video एकदा पहाच

शेतात दिसून आलं थरकाप उडवणारं दृश्य, जिकडे तिकडे फक्त सापांचा सडा…. पाहून डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही; Video Viral
2

शेतात दिसून आलं थरकाप उडवणारं दृश्य, जिकडे तिकडे फक्त सापांचा सडा…. पाहून डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही; Video Viral

दुचाकीस्वार, मागे दोन बायका अन् डझनभर मुलं… रस्त्यावर धावणाऱ्या अनोख्या बाईकने वेधले सर्वांचे लक्ष; Video Viral
3

दुचाकीस्वार, मागे दोन बायका अन् डझनभर मुलं… रस्त्यावर धावणाऱ्या अनोख्या बाईकने वेधले सर्वांचे लक्ष; Video Viral

जोडीने करू जंगलावर राज्य…! सिहांच्या मैत्रीने जंगल हादरलं, एका एका बिबट्याला फाडून काढलं अन् अंगावर शहारा आणणारा Video Viral
4

जोडीने करू जंगलावर राज्य…! सिहांच्या मैत्रीने जंगल हादरलं, एका एका बिबट्याला फाडून काढलं अन् अंगावर शहारा आणणारा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.