Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजगराला किस करण्याची चूक तरुणाला पडते महागात, क्षणार्धात घडतं असं काही… आयुष्यभर करेल पश्चाताप, Video Viral

अजगाराचे चुंबन घेणे तरुणाला चांगलेच महागात पडते. पुढच्याच क्षणी अजगर असा इंगा दाखवतो की ही घोडचूक तरुण आयुष्यभर विसरणार नाही. व्हिडिओतील थरार पाहून तुम्ही अचंबित झाल्याशिवाय राहणार नाही.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 15, 2024 | 03:40 PM
अजगराला किस करण्याची चूक तरुणाला पडते महागात, क्षणार्धात घडतं असं काही... आयुष्यभर करेल पश्चाताप, Video Viral

अजगराला किस करण्याची चूक तरुणाला पडते महागात, क्षणार्धात घडतं असं काही... आयुष्यभर करेल पश्चाताप, Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर नेहमीच अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ कधी आपल्याला हसवतात, कधी रडवतात तर कधी आपल्याला थक्क करून जातात. मात्र सध्या जो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्यातील दृश्ये तुम्हाला भयभीत करून सोडतील. यात एक भलामोठा अजगर एका व्यक्तीचा चक्क चावा घेताना दिसून येत आहे. व्हिडिओतील हा थरार पाहून आता अनेकजण थक्क झाले आहेत. हा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात पाहिला आणि शेअर केला जात आहे.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती हातात अजगर घेऊन उभा आहे. असे दिसते की त्याला अजगरासोबत स्वतःचा एक व्हिडिओ शूट करायचा आहे, जेणेकरून तो लोकांना दाखवू शकेल की त्याने अजगरावर किती सहजपणे नियंत्रण ठेवले आहे. मात्र त्याने विचार केला असावा तसे यात काहीच घडले नाही तर घडलं काही भलतंच. व्हिडिओत पुढे जे घडते ते अनेकांना आश्चर्य देऊन जाते. अजगाराशी मजा करणे व्यक्तीला फार महागात पडते. अजगर व्यक्तीला असा इंगा दाखवतो, व्यक्ती आयुष्यभर ही मजा लक्षात ठेवेल. व्हिडिओत नक्की काय घडते ते जाणून घेऊयात.

भररस्त्यात चारचाकीची घोडागाडीला धडक, गाडीचा चक्काचूर अन् घोडा थेट… मृत्यूचा थरारक Video Viral

काय आहे व्हिडिओत?

तर कॅमेरा चालू होताच ती व्यक्ती अजगराचे चुंबन घेण्याचा प्रयत्न करते, मात्र अजगराची त्यावर वेगळीच प्रतिक्रिया असते. तो माणूस अजगराच्या जवळ पोहोचताच अजगर अचानक त्याचे तोंड पकडून त्याचा पूर्णपणे गळा दाबतो. या अनपेक्षित घटनेने त्या व्यक्तीला पूर्ण धक्का बसतो. तो माणूस अचानक खूप घाबरून जातो, कारण अजगर अशी प्रतिक्रिया देईल असा विचारही त्याने केला नव्हता. अजगराने त्याला पूर्णपणे पकडून त्याच्या तोंडाजवळ त्याच्यावर वार केले. हे दृश्य प्रेक्षकांसाठी खूपच भितीदायक ठरले कारण अजगराचा हल्ला खूप वेगवान आणि शक्तिशाली होता. त्या माणसाला अजगरापासून कसे सुटावे हे समजले नाही आणि त्याने कसा तरी स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण घटनेत तो अजगराच्या धोकादायक प्रभावापासून वाचण्यासाठी धडपडताना दिसून आले.

धक्कादायक! मोबाईल फोन जप्त केल्याने विद्यार्थ्याने थेट शिक्षकांवर केला चाकूने हल्ला, घटनेचा Video Viral

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांना ते पाहून आश्चर्य वाटले. व्हिडिओमध्ये एकीकडे अजगराचे धोकादायक रूप दिसत होते, तर दुसरीकडे त्या व्यक्तीची भीती आणि अस्वस्थताही स्पष्टपणे दिसत होती. हा व्हायरल @viral_ka_tadka नावाने इंस्टाग्राम अकाउंट शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘आणि मजा घे, अजगराशी खेळणं महागात पडलं’ असं लिहिण्यात आले आहे. व्हिडिओतील दृश्ये आता अनेकांना थक्क करत आहेत.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Boy wanted to kiss huge python but whatever happened he would never forget rest of his life shocking video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2024 | 03:40 PM

Topics:  

  • Shocking Viral Video

संबंधित बातम्या

रेल्वे ट्रॅक की बाथरूम? कपडे उतरवले अन् अर्धनग्न होऊन लोकांनी ट्रेनच्या ट्रॅकवरच केली आंघोळ; अजब-गजब प्रकाराचा Video Viral
1

रेल्वे ट्रॅक की बाथरूम? कपडे उतरवले अन् अर्धनग्न होऊन लोकांनी ट्रेनच्या ट्रॅकवरच केली आंघोळ; अजब-गजब प्रकाराचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.