Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

8 वेळा पलटी होऊन जमीनदोस्त झाली कार, ज्वलंत आगीचा प्रकाश, पण तरीही… जे घडले ते अविश्वसनीय, अपघाताचा Video Viral

Car Accident Video: राजस्थानमधील एका विचित्र अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एक एसयूव्ही आठ वेळा रस्त्यावर उलटूनही यातील प्रवासी सुखरूप बाहेर पडले आणि बाहेर पडताच त्यांनी असे काही केले की...

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 22, 2024 | 11:01 AM
8 वेळा पलटी होऊन जमीनदोस्त झाली कार, ज्वलंत आगीचा प्रकाश, पण तरीही... जे घडले ते अविश्वसनीय, अपघाताचा Video Viral

8 वेळा पलटी होऊन जमीनदोस्त झाली कार, ज्वलंत आगीचा प्रकाश, पण तरीही... जे घडले ते अविश्वसनीय, अपघाताचा Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

‘मौत को छू कर टक्क से वापस आगया’ हा चित्रपटातील डायलॉग तुम्ही नक्कीच कधी ना कधी ऐकला असावा. याचेच एक मूर्तिमंत उदाहरण नुकतेच समोर आले आहे. घटनेतील थरार काही साधा-सुधा नसून यातील दृश्ये अचंबित करणारी आहेत. आजकाल रस्ते अपघाताचे प्रमाण फार वाढले आहे. अशा या अपघातात अपघाताची तीव्रता बघता लोकांचा एकतर जीव जातो नाहीतर त्यांना गंभीर जखमा होतात. मात्र सध्याच्या या थरारक आणि जीवघेण्या अपघातात काही भलतेच घडल्याचे उघड झाले आहे. यात नक्की काय घडले ते जाणून घेऊयात.

राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात शुक्रवारी महामार्गावर एक धक्कादायक घटना घडून आली, यात चक्क आठ वेळा एसयूव्ही उलटल्याने पाच प्रवासी चमत्कारिकरित्या बचावले. सीसीटीव्हीत कैद झालेल्या या नाट्यमय घटनेत भरधाव वेगाने जाणारी कार नियंत्रणाबाहेर गेली आणि नंतर कार शोरूमसमोर थांबली. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, पाच प्रवासी घेऊन जाणारी एसयूव्ही महामार्गावरून वेगाने जात असताना वळण घेत असताना चालकाचे नियंत्रण सुटले. काही क्षणातच कार पुन्हा पलटी होऊन शोरूमच्या गेटला धडकली, त्यामुळे गेटचेही नुकसान झाले. कार फार वाईट अवस्थेत पडून राहिली आणि आजूबाजूला त्याचे तुकडे पसरले दिसले. यावरूनच आपण अपघाताच्या तीव्रतेचा अनुमान लावू शकतो.

यहा बस हमारा राज चलता है! प्लॅन करत वाघांच्या टोळीने केला सिंहावर हल्ला, जंगलाचा राजाला तुडव तुडव तुडवले अन् Video Viral

अपघाताचे गांभीर्य असूनही, घटनास्थळावरून घेतलेल्या छायाचित्रांमध्ये कार उलथापालथ झालेली दिसते, जी अपघाताची तीव्रता सांगते. अधिका-यांनी सांगितले की, कार पलटी होत असताना चालकाला त्यातून उडी मारण्यात यश आले. गाडी थांबल्यानंतर उर्वरित चार प्रवासी बाहेर आले. कार उलटल्यानंतर शोरूममध्ये घुसली. शोरूमच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘कुणालाही दुखापत झाली नाही, त्यांनी आत जाताच चहा मागवला. आश्चर्यकारक बाब म्हणजे, या थरारक अपघातात सर्वजण सुखरूप बाहेर पडले. हे लोक नागौरहून बिकानेरला जात असताना हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप तपासात असले तरी अधिकाऱ्यांनी अपघाताचे कारण कारचा जास्त वेग असल्याचे सांगितले आहे.

In a dramatic turn of events, five passengers miraculously escaped without any injury after their car flipped multiple times during a freak accident on a highway in #Rajasthan’s #Nagaur on Friday. The horrific incident was caught on CCTV. The footage shows an SUV carrying the… pic.twitter.com/XIgtOy3IFc — Hate Detector 🔍 (@HateDetectors) December 21, 2024

ती थेट मांडीवर बसली अन्… धावत्या कारमध्ये कपलचे अश्लील चाळे, Video Viral

या थरारक अपघाताचा व्हिडिओ @HateDetectors नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेविषयीची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे SUV चे कोणते मॉडेल आहे?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मी तीच माहिती इंटरनेटवर शोधत होतो, ही कोणती एसयूव्ही आहे याची खात्री नाही…”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Car flips 8 times on highway passengers escape unhurt shocking accident video went viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2024 | 10:59 AM

Topics:  

  • Shocking Viral Video
  • viral accident video

संबंधित बातम्या

काय म्हणावं याला? पठ्ठ्याने नाकात माचिसच्या काड्या घालून बनवला वर्ल्ड रेकॉर्ड; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…
1

काय म्हणावं याला? पठ्ठ्याने नाकात माचिसच्या काड्या घालून बनवला वर्ल्ड रेकॉर्ड; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…

डोक्यावर तेलाचा डब्बा, शरीरावर सुकलेलं गवत अन् ज्वलंत शरीराने व्यक्तीने बाईकवर केला स्टंट; Video Viral
2

डोक्यावर तेलाचा डब्बा, शरीरावर सुकलेलं गवत अन् ज्वलंत शरीराने व्यक्तीने बाईकवर केला स्टंट; Video Viral

काळजाचा थरकाप! नवजात मुलाला आई-वडिलांना दगडांमध्ये जिवंत गाढलं, लोकांनी रडण्याचा आवाज ऐकताच बाहेर काढलं अन्… Video Viral
3

काळजाचा थरकाप! नवजात मुलाला आई-वडिलांना दगडांमध्ये जिवंत गाढलं, लोकांनी रडण्याचा आवाज ऐकताच बाहेर काढलं अन्… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.