Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप

Accident Viral Video : हवेत कर्तब सादर करताना महिला परफाॅर्मरसोबत घडला तो भयंकर प्रकार. हात निसटला आणि थेट जमिनीवरच आदळली... व्हिडिओतील ते दृष्य पाहून यूजर्सच्याही अंगावर आला काटा.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 30, 2026 | 11:40 AM
हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप

हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप

Follow Us
Follow Us:
  • चीनमध्ये स्टंटदरम्यान महिला परफॉर्मर ३० फूट उंचीवरून खाली कोसळली
  • रिंगवरील नियंत्रण सुटल्याने झाला भीषण अपघात; पायाला गंभीर दुखापत
  • थरारक VIDEO सोशल मीडियावर व्हायरल; महिलेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती
आपली कला सादर करताना स्वत:च्या जीवाची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे ठरते. बऱ्याचदा अतिउत्साहात केलेल्या लहान चुकाही आपल्या अडचणी वाढवतात. अलिकडे अशीच एक घटना चीनमध्ये घडून आली आहे. इथे हवेत आपले कर्तब सादर करताना महिला परफाॅर्मरला गंभीर अपघताचा सामना करावा लागला. अपघात इतका भीषण होता की उपस्थितांच्या किंकाळ्या फुटल्या तर काहींनी हे दृष्य आपल्या फोनच्या कॅमेरात कैद करण्यास सुरुवात केली. घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच चर्चेत असून यात नक्की काय घडलं ते आपण या लेखात सविस्तर जाणून घेणार आहोत.

‘सिंघम’ स्टाईलमध्ये पोलिसांची ॲक्शन! गुटखा तस्करांच्या कारच्या छतावर लटकत केला थरारक पाठलाग; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ही घटना चीनमधील ग्वांगझू येथील लिंगनान इम्प्रेशन पार्कमध्ये एका स्टंट शो दरम्यान घडून आली. सांगितले जात आहे की, स्टंट सादर करणाऱ्या महिलेचे रिंगवरील नियंत्रण सुटले आणि हात निसटताच ती ३० फूट उंचीवरून खाली जमिनीवर जाऊन आपटली. या घटनेनंतर, त्या महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुर्दैवाने, या घटनेत त्या महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, सध्या तिची प्रकृती स्थिर आहे.

महिला अचानक उंचावरुन खाली कोसळल्याने सर्वत्र एकच गोंधळ सुरु झाला. शो पाहायला आलेल्या लोकांच्या किंकाळ्या फुटल्या तर त्यांना काही समजेल याआधीच महिला जमिनीवर निपचित पडली होती. महिला खाली कोसळताच काही लोक तिला मदत करण्यासाठी तिच्या दिशेने धाव घेताना दिसून येतात. या घटनेनंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिथे तिच्यावर उपचार सुरु आहेत.

चीन से दिल दहला देने वाला हादसा , चीन के ग्वांगझू में लिंगनान इंप्रेशन पार्क में एक स्टंट शो के दौरान महिला रिंग से अनियंत्रित होकर 30 फ़ीट की ऊँचाई से जा गिरी , इस घटना के बाद महिला को तुरंत हॉस्पिटल में एडमिट कराया गया , दुर्भाग्य से इस घटना के बाद महिला की टांग टूट गयी ,… — Nargis Bano (@Nargis_Bano78) September 28, 2026

सीटवर डोकं तर हवेत पाय… सायकलस्वाराने भररस्त्यात करुन दाखवला अनोका कर्तब, पाहून यूजर्स अवाक्; Video Viral

या घटनेचा व्हिडिओ @Nargis_Bano78 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आली आहे. व्हिडिओ इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत असून अनेक यूजर्सने व्हिडिओतील घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. यात एका यूजरने म्हटले की, “जेव्हा असे धोकादायक काम केले जाते, तेव्हा खाली सुरक्षा उपाययोजना असायला हव्यात. जर खाली खड्डे खोदले असते, तर कदाचित त्याला इजा झाली नसती”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तो एक अत्यंत भयानक अपघात होता. सुदैवाने ती वाचली; ती लवकर बरी व्हावी अशी मी इच्छा व्यक्त करतो”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “फारच दुःखद अपघात होता”.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Web Title: China guangzhou stunt performer falls 30 feet during ring show viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 11:40 AM

Topics:  

  • China
  • Video Viral
  • viral accident video
  • viral news

संबंधित बातम्या

‘सिंघम’ स्टाईलमध्ये पोलिसांची ॲक्शन! गुटखा तस्करांच्या कारच्या छतावर लटकत केला थरारक पाठलाग; Video Viral
1

‘सिंघम’ स्टाईलमध्ये पोलिसांची ॲक्शन! गुटखा तस्करांच्या कारच्या छतावर लटकत केला थरारक पाठलाग; Video Viral

सीटवर डोकं तर हवेत पाय… सायकलस्वाराने भररस्त्यात करुन दाखवला अनोका कर्तब, पाहून यूजर्स अवाक्; Video Viral
2

सीटवर डोकं तर हवेत पाय… सायकलस्वाराने भररस्त्यात करुन दाखवला अनोका कर्तब, पाहून यूजर्स अवाक्; Video Viral

‘किस’ करायला गेला अन् ‘रिजेक्ट’ झाला! किंग कोब्राने तरुणाला दाखवला ‘ठेंगा’; VIDEO पाहून नेटकरी हसून हसून बेजार!
3

‘किस’ करायला गेला अन् ‘रिजेक्ट’ झाला! किंग कोब्राने तरुणाला दाखवला ‘ठेंगा’; VIDEO पाहून नेटकरी हसून हसून बेजार!

भीषण लँडस्लाईडने नेपाळमध्ये खळबळ! एका सेकंदात पत्त्यांसारखी कोसळली घरे; थरारक Video Viral
4

भीषण लँडस्लाईडने नेपाळमध्ये खळबळ! एका सेकंदात पत्त्यांसारखी कोसळली घरे; थरारक Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.