शुक्रवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये रोहित शर्मा तासन्तास सराव केल्यानंतर मुंबईच्या प्रसिद्ध शिवाजी पार्कमधून बाहेर पडताना दिसत आहे. चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
सोशल मीडियावर एका अनोख्या पेंटिंगचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. असा दावा केला जात आहे की हे पेंटिंग झुरळांनी बनवले आहे. इतके विचित्र पेंटिंग ९ कोटी रूपयाला विकण्यासाठी ठेवण्यात आले आहे
श्रद्धा कपूरच्या व्हायरल व्हिडिओमुळे सोशल मीडियावर तीच्या आणि राहुल मोदी यांच्या नात्याची जोरदार चर्चा रंगली आहे. पोस्ट करत म्हणाली “कोणाकडे असा ‘हट’ ऐकणारा आहे?”
आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानमधील सामना १४ सप्टेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे. या सामन्यापूर्वी माजी पाकिस्तानी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने भारताविरुद्ध गरळ ओकली आहे.
जालना रोडवर मध्यरात्री दोन तरुणींनी दारूच्या नशेत राडा घालून मोठा गोंधळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. या तरुणींनी भररस्त्यात शिवीगाळ करत एकमेकींना मारहाण केली त्याचबरोबर हॉटेलची तोडफोडही केली आहे.
रोहित शर्मा हा मध्यरात्री मुंबईमधील कोकिलाबेन हाॅस्पिटलमध्ये पाहायला मिळाला, हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर आता रोहित शर्माच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक व्यक्ती लंकापती रावणाच्या शैलीत भाजीपाला विकत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला भीती वाटेल आणि हसायलाही येईल.
Shocking Viral Video : नको ते केलं अन् म्हणे गंगेला मिळालं...! मद्यपानाच्या नशेत हत्तीलाही केलं धुंद, पाहून युजर्सही भडकले. केनियातील वन्यजीव अभयारण्यात हा प्रकार घडून आला असून याचा व्हिडिओ आता…
Childrens Cute Video : ना कोणता दिखावा, ना देणगी, ना कोणते राजकारण... व्हिडिओत दिसून आली ती फक्त चिमुकल्यांची भक्ती. गणेशाच्या आगमातली ती निरागसता लोकांना इतकी भावली की व्हिडिओला कोरोडेने लाइक्स…
Crocodile Video Viral : पाण्याचा राक्षस कळवळत राहिला पण सिंहाच्या कळपाने त्याला चावून चावून खाल्लं. घेरतंच मगरीच्या पिल्लावर केला हल्ला अन् थरारक शिकारीचे हे दृश्य आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल…
Karl Rock Viral Video : न्यूझीलंडचा युट्यूबर कार्ल रॉकने रजनीगंधा पान मसाला जगभरात प्रसिद्धी मिळवली आहे. या व्हिडिओ क्लिपमध्ये कार्ल पहिल्यांदाच त्याच्या परदेशी मित्रांना पान मसाला खाऊ घालताना दिसत आहे.
Proposal Video Viral : प्रेमाच्या कबुलीत ज्वालामुखीनेही घेतला सहभाग... वीज, लावा, प्रेम, प्रश्न-उत्तर सर्वांनीच व्हिडिओची परिपूर्णता जपली अन् व्हिडिओला अनोखे अद्भुत रूप प्राप्त झाले, ज्याने सर्वांचेच लक्ष वेधले.
विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा या दोघांचा एक व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही रस्ता क्रॉस…
ओव्हल कसोटी जिंकल्यानंतर भारतीय संघाचा सेलिब्रेशन पाहण्यासारखा होता. आता बीसीसीआयने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर खूप भावनिक दिसत आहेत.