Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अतिशय भयानक कृत्य! रागाच्या भरात पत्नीने चावली पतीची जीभ आणि त्यानंतर फोडलं डोकं; वाचा का घेतलाय एवढा टोकाचा निर्णय

हरियाणातील हिसारमधील (Haryana,Hisar)  बरवाला भागातील धानी गावात (Dhani Village Barwala Area) पत्नीने पतीची जीभ चावल्याची घटना समोर आली आहे. त्याच गावात राहणाऱ्या करमचंद नावाच्या तरुणाची त्याच्याच पत्नीने जीभ चावल्याची घटना समोर आली आहे. ती इथेच थांबली नाही.

  • By Vivek Bhor
Updated On: Feb 01, 2023 | 03:40 PM
creepy act angry wife cut off her husbands tongue and broke his head know what is the matter viral social media nrvb

creepy act angry wife cut off her husbands tongue and broke his head know what is the matter viral social media nrvb

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : पती-पत्नीमध्ये (Husaband Wife Disputes) वारंवार भांडणे होत असतात. अनेक वेळा मजेशीर मारामारीही होत असते तर कधी काही जीवघेण्या मारामारीही होतात. अनेकदा पती-पत्नीमधील भांडणाची प्रकरणे समोर आली आहेत. यामध्ये पती-पत्नीमध्ये जोरदार भांडणे होतात. असाच एक प्रकार आता समोर आला असून पत्नीने पतीची जीभ चावली आहे (The wife has bitten the husband’s tongue). जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण….

प्रथम जीभ चावली नंतर डोक्यावर केले प्रहार

हरियाणातील हिसारमधील (Haryana,Hisar)  बरवाला भागातील धानी गावात (Dhani Village Barwala Area) पत्नीने पतीची जीभ चावल्याची घटना समोर आली आहे. त्याच गावात राहणाऱ्या करमचंद नावाच्या तरुणाची त्याच्याच पत्नीने जीभ चावल्याची घटना समोर आली आहे. ती इथेच थांबली नाही, तर तिने त्याच्या डोक्यावर काठीने प्रहारही केले. तरुणाच्या नातेवाईकांनाही मारहाण करण्यात आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

[read_also content=”प्रेयसीने रुसलेल्या प्रियकराची मनधरणी करण्यासाठी लिहिलं अनोखं प्रेमपत्र; पत्र वाचून हसून-हसून तुम्हीही गडगडा लोळण घ्याल https://www.navarashtra.com/viral/girlfriend-wrote-a-unique-love-letter-to-persuade-her-angry-lover-you-will-laugh-after-reading-the-letter-viral-on-social-media-nrvb-366391.html”]

जिभेला पडलेत १५ टाके

शुक्रवारी रात्री जवळच किंचाळण्याचा आवाज आला. यानंतर घरातील सर्व लोक करमचंद यांच्या खोलीकडे धावले. त्यांच्या तोंडातून आणि डोक्यातून रक्त येत असल्याचे त्यांनी पाहिले. त्यानंतर वडील मायाचंद यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. करमचंद यांच्या जिभेला १५ टाके पडल्याने त्यांना बोलताही येत नव्हते. त्याने एका कागदावर लिहिले आणि सांगितले की त्याच्या पत्नीने त्याची जीभ चावली आहे.

यापूर्वीही जीवे मारण्याची दिली होती धमकी

दरम्यान, मायाचंदने पोलिसांना सांगितले की, त्यांचा मुलगा करमचंदचा १० वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांचा विवाह फतेहाबाद जिल्ह्यातील इंदाचुई गावातील सरस्वतीशी झाला होता. मुलगा खासगी नोकरी करतो, असे त्यांनी मुलाच्या लग्नाच्या वेळी सांगितले होते. गेल्या काही दिवसांपासून सरस्वतीचे घरात भांडण सुरू होते. ती सर्वांना शिवीगाळ करते आणि जीवे मारण्याची धमकी देते. सध्या पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.

[read_also content=”राशीभविष्य : १ फेब्रुवारी २०२३, ‘या’ राशीला आज सन्मान, प्रतिष्ठा व धनलाभ मिळवून देणारा ठरेल; वाचा तुमचं आजचं दैनिक राशीभविष्य https://www.navarashtra.com/lifestyle/horoscope-today-1-february-2023-aries-will-get-honor-prestige-and-wealth-today-read-your-daily-horoscope-nrvb-366204.html”]

Web Title: Creepy act angry wife cut off her husbands tongue and broke his head know what is the matter viral social media nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2023 | 03:40 PM

Topics:  

  • know
  • वाचा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.