Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रकमध्ये अडकल्याने स्कूटी दोन किलोमीटरपर्यंत नेली ओढत, आजोबा आणि नातवाचा मृत्यू – पाहा VIDEO

प्रवाशांनी वारंवार समज देऊनही ट्रक थांबत नसल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे. गावकऱ्यांनी दगडफेक करून रोखण्याचाही प्रयत्न केला. काही वेळाने ट्रक थांबला.

  • By Vivek Bhor
Updated On: Feb 26, 2023 | 10:08 PM
crime uttar pradesh scooty dragged for two kilometers after getting stuck in a truck in mahoba death of grandfather and grandson watch video viral nrvb

crime uttar pradesh scooty dragged for two kilometers after getting stuck in a truck in mahoba death of grandfather and grandson watch video viral nrvb

Follow Us
Close
Follow Us:

महोबा: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) महोबा (Mahoba) जिल्ह्यातील कानपूर-सागर राष्ट्रीय महामार्गावर (Kanpur Sagar National Highway) शनिवारी ट्रकने (Truck) दिलेल्या धडकेत आजोबा आणि त्यांच्या नातवाचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, स्कूटीला ट्रकने धडक दिली (Truck Scooty Accident) आणि ट्रक चालकाने स्कूटी सुमारे दोन किलोमीटर ओढत (Dragged) नेली. त्यामुळे स्कूटीवरील निवृत्त शिक्षक आणि त्यांच्या नातवाचा मृत्यू झाला. ट्रकचालकालाही अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली.

प्रवाशांनी वारंवार समज देऊनही ट्रक थांबत नसल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे. गावकऱ्यांनी दगडफेक करून रोखण्याचाही प्रयत्न केला. काही वेळाने ट्रक थांबला. अखेर पोलिसांनी घटनास्थळ गाठून वाहनाखाली अडकलेल्या ६ वर्षीय मुलाचा मृतदेह बाहेर काढला.

महोबा में दो किमी तक स्कूटी घिसटती रही मगर इसको रोकने का साहस किसी में नहीं हुआ। एक बच्चा भी स्कूटी में था…हे भगवान 😳 @mahobapolice इस ड्राईवर की ख़िदमत बढ़िया से करिएगा pic.twitter.com/ey2sDhZGzE — Mamta Tripathi (@MamtaTripathi80) February 26, 2023

शहर क्षेत्राचे कार्यक्षेत्र अधिकारी (सीओ) रामप्रवेश राय यांनी सांगितले की, सेवानिवृत्त शिक्षक उदित नारायण चानसौरिया (६६) शनिवारी आपल्या सहा वर्षांच्या नातू सात्विकसोबत स्कूटीवरून बाजारात जात असताना कानपूर-सागर राष्ट्रीय महामार्गावरील बीजानगर वळणावर आले असता त्यांना ट्रकने धडक दिली.

[read_also content=”टेक्नॉलॉजीचीच करत होते YZ, युपी STF ने पेपर सोडविणाऱ्या टोळीच्या आवळल्या मुसक्या, शिक्षक भरती परिक्षेत करत होते कंप्युटर हॅक आणि… https://www.navarashtra.com/crime/shocking-up-stf-police-exposed-inter-state-solver-gang-broke-primary-teacher-recruitment-examination-crime-nrvb-372533/”]

त्यांनी सांगितले की, स्कूटी ट्रकमध्ये अडकली आणि सुमारे दोन किलोमीटरपर्यंत ओढली गेली. या अपघातात उदित नारायण आणि त्यांचा नातू जागीच ठार झाला. सीओ म्हणाले की, ट्रक आणि चालकाला पकडण्यात आले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून पुढील कारवाई करण्यात येत आहे.

Web Title: Crime uttar pradesh scooty dragged for two kilometers after getting stuck in a truck in mahoba death of grandfather and grandson watch video viral nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2023 | 10:08 PM

Topics:  

  • stuck
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

Delhi Crime: दिल्लीतील ‘Money Heist’ गँगकडून 150 कोटींची सायबर फसवणूक; ‘प्रोफेसर’सह तिघे अटकेत
1

Delhi Crime: दिल्लीतील ‘Money Heist’ गँगकडून 150 कोटींची सायबर फसवणूक; ‘प्रोफेसर’सह तिघे अटकेत

योगी सरकारची भेट! माफियानं कब्जा केलेल्या जागेवर गरिबांसाठी बांधली घरे
2

योगी सरकारची भेट! माफियानं कब्जा केलेल्या जागेवर गरिबांसाठी बांधली घरे

Train accident : भीषण रेल्वे अपघात! रक्ताचा सडा अन् मृतदेहाचे तुकडे…, भरधाव हावडा-कालका एक्स्प्रेसने भाविकांना चिरडलं
3

Train accident : भीषण रेल्वे अपघात! रक्ताचा सडा अन् मृतदेहाचे तुकडे…, भरधाव हावडा-कालका एक्स्प्रेसने भाविकांना चिरडलं

Uttar Pradesh Crime: मला मरायचं नव्हतं…, विश्वासघात सहन न झाल्याने पतीची आत्महत्या, मृत्यूपूर्वी केला बनवला हृदयद्रावक व्हिडिओ
4

Uttar Pradesh Crime: मला मरायचं नव्हतं…, विश्वासघात सहन न झाल्याने पतीची आत्महत्या, मृत्यूपूर्वी केला बनवला हृदयद्रावक व्हिडिओ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.