Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Russian Girl Viral Video: मद्यधुंद अवस्थेत चालकाच्या मांडीवर बसली, गाडीवरचे नियंत्रण सुटताच…रस्त्यावर घातला हाय व्होल्टेज ड्रामा

Russian Girl Viral Video: तरुणीची एक चूक अन् तिघांचा जीव मृत्यूच्या विळख्यात...! अपघातानंतर रशियन महिलेने भररस्त्यात राडा घालण्यास सुरुवात केली. या संपूर्ण प्रकारचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 08, 2025 | 11:06 AM
मद्यधुंद अवस्थेत चालकाच्या मांडीवर बसली, गाडीवरचे नियंत्रण सुटताच...रस्त्यावर घातला हाय व्होल्टेज ड्रामा; Video Viral

मद्यधुंद अवस्थेत चालकाच्या मांडीवर बसली, गाडीवरचे नियंत्रण सुटताच...रस्त्यावर घातला हाय व्होल्टेज ड्रामा; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

छत्तीसगडची राजधानी रायपूर येथून एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सामोर आला आहे जो वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक रशियन तरुणी रस्त्यावर गोंधळ घालताना दिसून आली. मद्यधुंद रशियन महिला एका इंडिगो कारमधून मित्रांसमवेत जात होती. यावेळीच अचानक ती बाजूला असलेल्या चालकाच्या मांडीवर जाऊन बसते ज्यामुळे चालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटते आणि गाडी समोरून येणाऱ्या स्कुटरला जाऊन धडकते. हा अपघात इतका भीषण होता की यात तीनजण गंभीर जखमी होतात.

हे प्रकरण रायपूरच्या तेलीबंधा पोलीस स्टेशन परिसरातील आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जखमींची ओळख पटलेली नसून तिघांनाही मेकहारा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. अपघातानंतर घटनास्थळी गर्दी जमली आणि त्यानंतर तरुणीने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. हा व्हिडीओ 5 फेब्रुवारी बुधवारी रात्रीचा असल्याचे सांगण्यात येत आहे, ज्यामध्ये अपघातानंतर घटनास्थळी अनेक लोक जमा झाले आणि त्यांनी रशियन तरुणीशी भांडण सुरू केले. यादरम्यान मुलगी सतत तिचा फोन मागत असते, मात्र तिचा फोन कोणाकडेच नसल्याचे तिला सांगण्यात आले. पोलीस तिला पोलीस स्टेशनला जाण्यास सांगतात पण ती वारंवार नकार देते आणि प्रकरण वाढतच जाते.

जीवघेणा अपघात! चिमुकल्याची एक चूक अन् थेट गाडीखाली चिरडला, स्थानिक लोकांचा आक्रोश; अपघाताचा थरारक Video Viral

रशियन युवती का हाई वोल्टेज ड्रामा

रायपुर के वीआईपी रोड में जमकर मचाया हंगामा, पुलिस से भी की बहस, कार से युवकों को मारी टक्कर, 3 युवक अस्पताल में हैं भर्ती pic.twitter.com/sGXWQoE4iZ

— Nishant Tiwari (THE FREE VOICE) (@NishantTiwari_) February 6, 2025

जंगलात दिसून आला पांढराशुभ्र हरीण, निसर्गाचा अद्भुत चमत्कार पाहून डोळे विस्फारतील, अलौकिक Video Viral

माहितीनुसार, ही महिला पर्यटनासाठी रायपूरमध्ये आली असते. दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी महिलेसोबत असलेल्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. यासह त्यांच्या वाहनावर भारत सरकार अशी पाटी असल्याने गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास करण्यासाठी त्यांची कोठडी मागितली आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @NishantTiwari_ नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Drunk russian woman clash with raipur police after car accident video went viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2025 | 10:59 AM

Topics:  

  • Fights
  • shocking video viral
  • viral accident video

संबंधित बातम्या

बॉयफ्रेंडला दुसऱ्या मुलीसोबत रंगेहाथ पकडताच गर्लफ्रेंडने सुरु केला हाय व्होल्टेज ड्रामा; कानाखाली मारली अन्… Video Viral
1

बॉयफ्रेंडला दुसऱ्या मुलीसोबत रंगेहाथ पकडताच गर्लफ्रेंडने सुरु केला हाय व्होल्टेज ड्रामा; कानाखाली मारली अन्… Video Viral

एक चूक अन्…! ओव्हरटेकच्या प्रयत्नात कारची स्कूटीला जोरदार धडक; अन् तरुण थेट हवेत…,VIDEO VIRAL
2

एक चूक अन्…! ओव्हरटेकच्या प्रयत्नात कारची स्कूटीला जोरदार धडक; अन् तरुण थेट हवेत…,VIDEO VIRAL

इसे कहते है मौत को छूकर टक से वापस आना! छतावरुन थेट गाडीवर कोसळला पठ्ठ्या…; पुढे जे घडलं पाहून विश्वास बसणार नाही, Video Viral
3

इसे कहते है मौत को छूकर टक से वापस आना! छतावरुन थेट गाडीवर कोसळला पठ्ठ्या…; पुढे जे घडलं पाहून विश्वास बसणार नाही, Video Viral

काळजात धडकी भरवणारा क्षण! अचानक भल्या मोठ्या ट्रकखाली आली तरुणी…; पुढे जे घडंल भयानक, Video Viral
4

काळजात धडकी भरवणारा क्षण! अचानक भल्या मोठ्या ट्रकखाली आली तरुणी…; पुढे जे घडंल भयानक, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.