Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गरुड चिमुकल्याला हवेत उचलणार तितक्यात वडिलांनी केलं असं… शिकारीचा हा थरार पाहून हैराण व्हाल; Video Viral

Eagle Viral Video: क्षणातच झाला असता गेम...! चिमुकला तलावाच्या काठाशी उभा असताना अचानक मागून एक गरुड त्याच्यावर निशाणा साधतो आणि आपले पंजे त्याच्या दिशेने वळवतो. यानंतर काय होते ते पाहणे फार मनोरंजक ठरते.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 08, 2025 | 03:32 PM
गरुड चिमुकल्याला हवेत उचलणार तितक्यात वडिलांनी केलं असं... शिकारीचा हा थरार पाहून हैराण व्हाल; Video Viral

गरुड चिमुकल्याला हवेत उचलणार तितक्यात वडिलांनी केलं असं... शिकारीचा हा थरार पाहून हैराण व्हाल; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे बऱ्याचदा असे व्हिडिओ शेअर होतात ज्यांना पाहून आपला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. आताही इथे असाच एक व्हिडिओ शेअर केला गेला आहे ज्यात गरुडाच्या शिकारीचा थरार दिसून आला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, यात गरुड कोणत्या प्राण्याचा किंवा पक्ष्याचा नाही तर चक्क एका चिमुकल्याचा शिकार करताना दिसून आला. व्हिडिओतील दृश्ये आता अनेकांना थक्क करत आहेत. यात नक्की काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.

जसे सिंहाला जंगलाचा राजा म्हटले जाते तसेच गरुड हा अवकाशातील सर्वात धोकादायक शिकारी मानला जातो. त्याच्या वेगापुढे अनेकांची ताकद कमी पडते. आपल्या तीक्ष्ण नजरेने आणि वेगाने तो जमिनीवरील अनेक प्राण्यांची शिकार करतो. सध्या त्याच्या असाच एका शिकारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये गरुड एका चिमुकल्यावर निशाणा साधताना दिसून येतो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणाच्याही हृदयाचा ठोका चुकेल. व्हिडिओत तुम्ही जर नीट पाहिले तर यात दिसते की, एक चिमुकला तलावाच्या काठावर उभे आहे, यावेळी अचानक आकाशात उडणाऱ्या गरुडाने त्याला आपले भक्ष्य बनवले.

Russian Girl Viral Video: मद्यधुंद अवस्थेत चालकाच्या मांडीवर बसली, गाडीवरचे नियंत्रण सुटताच…रस्त्यावर घातला हाय व्होल्टेज ड्रामा

व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, गरुड कधी मुलाजवळ पोहोचतो आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात अचानक मुलाचे वडील आत येतात. वडिलांनी ताबडतोब धावत जाऊन मुलाला गरुडाच्या पकडीतून काढले. हे दृश्य पाहिल्यानंतर हे स्पष्ट होते की वडील थोडा वेळ थांबले असते तर गरुडाने मुलाला उचलून नेले असते. यावेळी वडिलांच्या प्रसंगावधाने मुलाचे प्राण वाचवले. या संपूर्ण प्रकारचा व्हिडिओ समोर उभ्या असलेल्या एका व्यक्तीने आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केला आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला.

जीवघेणा अपघात! चिमुकल्याची एक चूक अन् थेट गाडीखाली चिरडला, स्थानिक लोकांचा आक्रोश; अपघाताचा थरारक Video Viral

गरुडाचा हा थरारक व्हिडिओ @shakeelahmad2268 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी लाइक्स दिले आहेत तसेच अनेकांनी यावर कमेंट्स करत या प्रकारावर आपले मतदेखील व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “मस्त एडीटिंग” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “शक्तीशाली गरुड काहीही करू शकतो”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Eagle was about to fly after picked the child but then shocking incident happened horrifying video went viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2025 | 03:32 PM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • Viral News update

संबंधित बातम्या

जेव्हा जबरदस्ती लग्न लावलं जातं…! आत्मसन्मान जपण्याच्या नादात प्रेम गेलं हरपून, नवऱ्याने खाल्लेला पेढा टाकला थुंकून; Video Viral
1

जेव्हा जबरदस्ती लग्न लावलं जातं…! आत्मसन्मान जपण्याच्या नादात प्रेम गेलं हरपून, नवऱ्याने खाल्लेला पेढा टाकला थुंकून; Video Viral

अरे ही रामदेव बाबाजींची बकरी तर नाय? योगाचा मोह आवरता आला नाही, मालकीण जाताच योगा मॅटवर गेली अन् पाहाल तर तुम्हीही अवाक् व्हाल
2

अरे ही रामदेव बाबाजींची बकरी तर नाय? योगाचा मोह आवरता आला नाही, मालकीण जाताच योगा मॅटवर गेली अन् पाहाल तर तुम्हीही अवाक् व्हाल

एक अनोखी स्पर्धा! साडी कमरेला खोचली अन् नवऱ्याला कडेवर घेऊन बायकोने घेतली धाव, मजेदार Video Viral
3

एक अनोखी स्पर्धा! साडी कमरेला खोचली अन् नवऱ्याला कडेवर घेऊन बायकोने घेतली धाव, मजेदार Video Viral

जैसे ज्याचे कर्म तैसे…! मगरीला कोंबडी भरवायला गेला अन् पहा कसा क्षणातच डाव पलटला; पाण्याचा राक्षसाचा थरारक Video Viral
4

जैसे ज्याचे कर्म तैसे…! मगरीला कोंबडी भरवायला गेला अन् पहा कसा क्षणातच डाव पलटला; पाण्याचा राक्षसाचा थरारक Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.