Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘रिझर्वेशन आहे तर सीट घरी घेऊन जाशील का?’ रेल्वेमध्ये सीटवरून दोन तरूणांमध्ये राडा

सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. अनेकदा असे व्हिडिओ पाहायला मिळतात जे पाहून हसावे की रडावे ते कळत नाही. भांडणाचे तर अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तुम्ही ट्रेनमधील अनेक भांडणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 21, 2024 | 11:24 AM
सीटवरून ट्रेनमध्ये तरूणांमध्ये जोरदार भांडण

सीटवरून ट्रेनमध्ये तरूणांमध्ये जोरदार भांडण

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. अनेकदा असे व्हिडीओ पाहायला मिळतात जे पाहून हसावे की रडावे ते कळत नाही. भांडणाचे तर अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कोणीतरी गुपचुप असे भांडणाचे व्हिडीओ काढतो. तुम्ही अनेक भांडणाचे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिले असतील. रेल्वेमध्ये तर सीटवरून अनेकांची भांडणे होत असतात. त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर सारखे पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. एका रेल्वेमध्ये दोन तरूणांमध्ये जोरदार भांडण सुरू आहे.

रेल्वेत तिकिटांसाठी नेहमीच गर्दी असते. काही लोक ऑनलाईन तिकीटे बुक करतात. तर काही लोक प्लॅटफॉर्मवर तिकिट काढतात. अनेकांकडे तिकीटही नसल्यामुळे ते रेल्वेच्या आरक्षित डब्यात चढतात आणि इतर प्रवाशांच्या सीटवर बसतात. प्रवासीसुद्धा अशा लोकांना पाहून अनेकदा त्यांच्या कृतीकडे दुर्लक्ष करतात मात्र काही वेळा काही प्रवासी सीटवरून भांडू लागतात. असाच प्रकार एका ट्रेनमध्ये पाहायला मिळाला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरूण सीटसाठी प्रवाशासोबत भांडताना दिसत आहे. त्याचवेळी सीटवर झोपलेली व्यक्ती प्रवाशाला त्या सीटवर बसण्यास सांगत आहे. पण तो व्यक्ती त्याचे ऐकत नाही, तुम्ही उठा ही माझी सीट आहे, मला इथे बसायचे आहे असे म्ङणते. त्यावर सीटवर झोपलेली प्रवासी पुन्हा त्याला बाहेर बसण्यास सांगतो. पण तो ऐकत नाही. यावर झोपलेला तरूण एकदम रागात येतो आणि भांडू लागतो. तर दुसरा व्यक्ती त्याला मी रिझर्वेशन केले आहे तुम्ही उठा असे म्हणत राहतो. यावर ती व्यक्ती तुला आता बसूनच देणार नाही असे बोलतो आणि म्हणतो रिझर्वेशन आहे तर काय सीट घरी घेऊन जाणार का? यावरून अचानक त्यांच्यात मारामारी सुरू होते. पण पुढे काय झाले ते व्हिडीओ संपल्यामुळए काही कळाले नाही.

हे देखील वाचा – एसी व्हेंटमधून अचानक बाहेर आला साप अन्…;पुढे जे झाले ते पाहून उडेल थरकाप, व्हिडीओ व्हायरल

व्हायरल व्हिडीओ

Verbal Kalesh b/w Passengers Inside Indian Railwas over the guy in white shirt didn’t have Reserved Seat but he wanted to Sit
pic.twitter.com/xuo7oJOa2t

— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) September 18, 2024


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला 9 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे आणि लाईक केला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत तरूण  चुकीचा असल्याचे म्हटले आहे. एका यूजरने लिहिले आहे की, ‘हे लोक सीट रिझर्व करत नाहीत आणि त्यांना दुसऱ्यांना त्रास देतात.  दुसऱ्या एकाने लिहिले आहे की, ‘अशा लोकांवर कारवाई करण्यासाठी रेल्वेकडे अधिक कर्मचारी असले पाहिजे’ तिसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की, ‘रेल्वेने प्रत्येक डब्यात आरक्षणाचे नियम चिकटवले पाहिजेत’

Web Title: Fight between two youths over seat in train video goes viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2024 | 11:22 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.