Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काकांशी पंगा घेणं बकरीला पडलं महागात! शिंगांनी केला वार तरीही काका झाले नाहीत गार, भयानक लढतीचा Video Viral

Goat Attack Video: वय गेलं पण बळ नाही! बकऱ्याच्या हल्ल्याला काका पुरेपूर टक्कर देतात आणि वारंवार शिंगाचा प्रहार बसूनही त्याच ताकदीने पुन्हा उभेही रहातात. बकरी आणि काकांमधील थरारक लढतीचा व्हायरल व्हिडिओ एकदा पहाच.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 29, 2024 | 03:29 PM
काकांशी पंगा घेणं बकरीला पडलं महागात! शिंगांनी केला वार तरीही काका झाले नाहीत गार, भयानक लढतीचा Video Viral

काकांशी पंगा घेणं बकरीला पडलं महागात! शिंगांनी केला वार तरीही काका झाले नाहीत गार, भयानक लढतीचा Video Viral

Follow Us
Follow Us:

तुम्ही जर सोशल मीडियावर सक्रिय असाल तर तुमची इथे व्हायरल होणारे व्हिडिओज नक्कीच पाहिले असतील. सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हायरल होत असत, मग तो अपघात असो वा कोणता स्टंट, ती प्रत्येक गोष्ट जी युजर्सचे मनोरंजन करते ती इथे मोठ्या प्रमाणात व्हायरल होते. तुम्ही आजवर इथे थक्क करणारे अनेक व्हिडिओज पाहिले असतील सध्या देखील असाच एक व्हिडिओ इथे वेगाने व्हायरल होत आहे ज्यात एक काका बकरीसह लढताना दिसून येत आहेत. मुख्य म्हणजे, बकरी यावेळी काकांवर कित्येकदा आपल्या शिंगांनी हल्ला करते मात्र तरीही काका पुन्हा त्याचा उर्मीने उभे राहतात आणि बकरीला लढत देतात. व्हिडिओत काय घडले ते जाणून घेऊयात.

सोशल मीडियावर एक अतिशय मजेदार व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो काका आणि बकरीशी संबंधित आहे. बकरी एक सामान्य प्राणी असली तरी तिचे शिंगे फार धोकादायक असतात, या शिंगांचा प्रहार व्यक्तीला मोठी दुखापत करू शकतो. अशात कोणत्याही प्राण्याला कमी लेखने आपल्या अंगाशी येऊ शकते. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक काका बकरीला आपल्यावर प्रहार करायला सांगताना दिसून येत आहेत. हे दृश्य फार आश्चर्यकारक आणि तितकेच थरारक असे वाटू लागते.

पाण्यातून बाहेर येताच मगरीवर श्वानांचा जोरदार हल्ला, पाण्याच्या राक्षसाला असे केले धोबीपछाड; पाहून तुम्हीही हादराल, Video Viral

काय आहे व्हायरल व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओमध्ये, एक काका बकऱ्यासोबत लढताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये काका बकरीला वारंवार मारण्याचा इशारा देत आहेत. यावेळी बकरीही काही मागे हटत नाही आणि आणि त्यांना धडाधड आपली शिंगे मारायला लागते. मुख्य म्हणजे, बकारीची जोरदार शिंग्यांचा प्रहार बसल्यानंतरही काका पुन्हा उठून बकरीला पुन्हा त्यांना मारायला सांगतात. एकंदरीतच ते आपल्या शक्तीचे यावेळी प्रदर्शन करू इच्छित असावेत. व्हिडिओतील ही दृश्ये अनेकांना अचंबित करत आहेत. त्यांची ही लढत तुमच्या अंगावर काटा आणल्याशिवाय राहणार नाही.

…पाहून यमराजही हादरेल! तरुणाने चक्क चालू रेल्वेच्या चाकांमध्ये बसून केला प्रवास, हैराण करणारा Video Viral

हा व्हायरल व्हिडिओ @viral_ka_tadka नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “प्रत्येक टक्करमध्ये काकांची FD दिली” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “याला म्हणतात ताकद”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Goat attack on uncle fierce fight video went viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2024 | 03:29 PM

Topics:  

  • Animal Attack
  • Shocking Viral Video

संबंधित बातम्या

धक्कादायक! कोब्राने तोंडातून मृत नागीणीला काढलं बाहेर, रेस्क्यूदरम्यानचे दृष्य पाहून सर्पमित्रही चक्रावले; Video Viral
1

धक्कादायक! कोब्राने तोंडातून मृत नागीणीला काढलं बाहेर, रेस्क्यूदरम्यानचे दृष्य पाहून सर्पमित्रही चक्रावले; Video Viral

वय फक्त एक नंबर! ८० वर्षांच्या हरियाणवी आजोबांनी १८०० फूट उंच आकाशात फडकवला भारताचा तिरंगा; Video Viral
2

वय फक्त एक नंबर! ८० वर्षांच्या हरियाणवी आजोबांनी १८०० फूट उंच आकाशात फडकवला भारताचा तिरंगा; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.