Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नरेंद्र मोदींना शपथविधीच्या वाळूशिल्पातून शुभेच्छा; वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी साकारली कलाकृती

नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा आज दिल्लीमध्ये पार पडणार आहे. त्यापूर्वी प्रख्यात वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी पुरी येथे ओडिशाच्या समुद्रकिनाऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करणारे वाळूचे शिल्प तयार केले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 09, 2024 | 06:44 PM
नरेंद्र मोदींना शपथविधीच्या वाळूशिल्पातून शुभेच्छा; वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी साकारली कलाकृती
Follow Us
Follow Us:

पुरी : नरेंद्र मोदी यांचा आज दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवनामध्ये शपधविधी सोहळा पार पडणार आहे. मोदी हे तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना वाळूशिल्पातून देखील त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. प्रख्यात वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी पुरी येथे ओडिशाच्या समुद्रकिनाऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करणारे वाळूचे शिल्प तयार केले आहे.

वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी यापूर्वी अनेक घटनांवर आधारित वाळूशिल्प केली आहेत. आज देशाच्या लोकशाहीसाठी महत्त्वपूर्ण दिवस असताना देखील त्यांनी मनमोहक वाळू शिल्प साकारले आहे. पुरी बीचवर साकारण्यात आलेल्या या वाळूच्या कलाकृतीमध्ये नरेंद्र मोदींची  अचूक अशी प्रतिमा कोरण्यात आली आहे. त्याचबरोबर ‘अभिनंदन मोदी जी 3.0’ असं लिहिण्यात आलं आहे. या अभिनंदन संदेशासोबत पटनायक यांनी कलाकृतीच्या खाली ‘विकसित भारत’ असेही लिहिले आहे. पटनायक यांनीही X वर पोस्ट करून नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

Modi 3.0 loading… For the swearing-in ceremony of PM @narendramodi ji, sand artist Sudarshan Patnaik felicitated him by creating sand art. pic.twitter.com/oqbv4FDJLI — Gyanendra Giri (Modi ka Parivar) (@iGyanendraGiri) June 9, 2024

राजधानी दिल्ली सज्ज

राजधानी दिल्ली सह राष्ट्रपती भवन हे नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी सज्ज झाले आहे. कडेकोट बंदोबस्तासह दिल्लीमध्ये 144 कलम लावण्यात आले आहे. त्याचबरोबर राष्ट्रपती भवनाला आकर्षिक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तिरंगामध्ये अवघे भवन शोभून दिसत आहे. सायंकाळी 7 नंतर नरेंद्र मोदी हे देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ ग्रहण करणार आहे.

Web Title: Greetings to narendra modi from sand sculpture created by sand artist sudarshan patnaik at puri seashore nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2024 | 06:42 PM

Topics:  

  • Modi 3.O
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

PM Modi 25 Years: ‘वूई विल डू इट… आपण करूनच दाखवू’; 25 वर्षांच्या सेवाकाळानंतर पंतप्रधान मोदींनी देवाला मागितले ‘हे’ मागणं
1

PM Modi 25 Years: ‘वूई विल डू इट… आपण करूनच दाखवू’; 25 वर्षांच्या सेवाकाळानंतर पंतप्रधान मोदींनी देवाला मागितले ‘हे’ मागणं

Global South: ग्लोबल साउथमधील मैत्रीचा नवा अध्याय; भारत-घाना यांच्यात कृषी व वैज्ञानिक संशोधनासह विविध क्षेत्रांत ऐतिहासिक करार
2

Global South: ग्लोबल साउथमधील मैत्रीचा नवा अध्याय; भारत-घाना यांच्यात कृषी व वैज्ञानिक संशोधनासह विविध क्षेत्रांत ऐतिहासिक करार

Eknath Shinde : मोदींची भेट घेताच शिंदेंची मोठी घोषणा; मंगेश चिवटे पुण्यातून लढणार
3

Eknath Shinde : मोदींची भेट घेताच शिंदेंची मोठी घोषणा; मंगेश चिवटे पुण्यातून लढणार

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?
4

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.