Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेता छोटा कटआऊट मोठा! AAP आमदाराचा मुलगा आहे म्हणत दुचाकीस्वाराने पोलिसांना दिली धमकी, मग पुढे जे घडलं… Video Viral

आयजीच्या जीवावर बायजी उदार! पोलिसांना धमकावणे बाईकस्वाराला पडले महागात! पोलिसांनी पुढे जे केले... आयुष्यभर पश्चाताप केल्याशिवाय राहणार नाही. घटनेचा व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होतोय.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 24, 2025 | 03:30 PM
नेता छोठा कटआऊट मोठा! AAP आमदाराचा मुलगा आहे म्हणत दुचाकीस्वाराने पोलिसांना दिली धमकी, मग पुढे जे घडलं... Video Viral

नेता छोठा कटआऊट मोठा! AAP आमदाराचा मुलगा आहे म्हणत दुचाकीस्वाराने पोलिसांना दिली धमकी, मग पुढे जे घडलं... Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

दिल्लीत विधानसभा निवडणुकीची उत्सुकता जोरात सुरू आहे. राष्ट्रीय राजधानीतील सर्व 70 जागांवर एकाच टप्प्यात 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून निकाल 8 फेब्रुवारीला जाहीर होणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला आहे. या सगळ्या दरम्यान आता एक अनोखा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात पोलिसांनी एका आमदाराच्या मुलाला पकडताच त्याने भररस्त्यात पोलिसांना धमकी दिल्याचे दिसून आले. हा सर्व प्रकार तेथील एका व्यक्तीने आपल्या कॅमेरात कैद केला आणि आता याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. नक्की काय घडलं ते जाणून घेऊयात.

तर झालं असं की, गस्तीदरम्यान दिल्ली पोलिसांनी बुलेटवर स्वार असलेल्या दोन मुलांना चुकीच्या बाजूने दुचाकी चालवल्याबद्दल अडवले. बुलेटला सुधारित सायलेन्सर बसवण्यात आले होते, जो मोठा आवाज करत होता. एवढंच नाही तर तो बेधडकपणे दुचाकी चालवत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामिया नगरचे एएसआय आणि एसएचओ आपल्या कर्मचाऱ्यांसह गस्त घालत होते. गस्तीदरम्यान ते बाटला हाऊसमधील नफीस रोडवर आले असता त्यांना बुलेटवर स्वार असलेली दोन मुले चुकीच्या बाजूने येताना दिसली. तो बुलेटच्या बदललेल्या सायलेन्सरमधून मोठा आवाज करत होता. एवढंच नाही तर तो बेधडकपणे दुचाकी चालवत होता. पोलिसांनी त्याला थांबवून त्याचा परवाना आणि आरसी मागितली, पण तो दाखवू शकला नाही.

मोडेल पण वाकणार नाही! जंगलाच्या राजाशी वाघाने घेतला पंगा, मृत्यूच्या या खेळात कोण कोणावर पडलं भारी? लढतीचा Video Viral

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान बाईक चालवणाऱ्या मुलाने स्वतःला आम आदमी पार्टीचे (आप) आमदार अमानतुल्ला खान यांचा मुलगा असल्याचे उघड केले आणि म्हटले, तुम्ही चलान कसे कापू शकता? त्याने पोलिसांशी गैरवर्तन केले आणि आपण ‘आप’च्या आमदाराचा मुलगा असल्याने पोलिस असे करत असल्याचा आरोप केला. पोलिसांनी त्याला त्याचा ड्रायव्हिंग लायसन्स आणि ओळखपत्र विचारले असता त्याने त्याची गरज नसल्याचे सांगितले. एका मुलाने अमानतुल्ला खानला फोन केला आणि त्याला एसएचओशी बोलायला लावले. नंतर या मुलांनी आपले नाव आणि पत्ता न सांगता दुचाकी सोडून तेथून पळ काढला.

यानंतर ASI त्यांची बुलेट पोलीस ठाण्यात आणली. पोलिसांनी मॉडिफाइड सायलेन्सरने वाहन चालवणे, हेल्मेट, लायसन्स आणि आरसीशिवाय दुचाकी चालवणे तसेच चुकीच्या पद्धतीने वाहन चालवणे या प्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यांच्या दुचाकीला बाईक संबंधित कलमांतर्गत जप्त करण्यात आले आहे. AAP आमदार अमानतुल्ला खान यांचा मुलगा असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांशी गैरवर्तन करणे, धोकादायक वाहन चालवणे, हेल्मेटशिवाय वाहन चालवणे, बदललेले सायलेन्सर वापरणे आणि ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय वाहन चालवणे या आरोपाखाली 20,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

अपनी गली में कुत्ता भी शेर होता है! श्वानांच्या टोळीने बिबट्याला टाकले फाडून, शिकारीचा भयानक थरार अन् Video Viral

During patrolling, Delhi Police caught 2 boys on a Bullet coming from the wrong side, making loud noise with a modified silencer, and riding in a zigzag manner. One claimed to be AAP MLA Amanatullah Khan’s son and misbehaved with police. Bike impounded, challan issued, case… pic.twitter.com/0HCX5onF0w — Mitalli Chandola 🇮🇳 (@journomitalli1) January 24, 2025

दरम्यान या घटनेचा व्हायरल व्हिडिओ @journomitalli1 नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेविषयीची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. व्हिडिओला आतापर्यंत अनेकांनी पाहिले असून आता हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: I am the son of mla bike rider threatened police what happened next you cant imagine shocking video went viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2025 | 03:29 PM

Topics:  

  • bike rider
  • Shocking Viral Video

संबंधित बातम्या

मृत्यूच्या लक्ष्मणरेषेतून थेट यमराजाच्या दारी पोहचवले! ड्रायव्हरचं नाही लक्ष, चालू ॲम्ब्युलन्समधून रुग्ण पडला रस्त्यावर…
1

मृत्यूच्या लक्ष्मणरेषेतून थेट यमराजाच्या दारी पोहचवले! ड्रायव्हरचं नाही लक्ष, चालू ॲम्ब्युलन्समधून रुग्ण पडला रस्त्यावर…

काकांचं प्रेम लय जबरी थेट किंग कोब्रालाच जाऊन केली Kiss, लोक म्हणाली “अहो, यमराजांना तरी घाबरा”; Video Viral
2

काकांचं प्रेम लय जबरी थेट किंग कोब्रालाच जाऊन केली Kiss, लोक म्हणाली “अहो, यमराजांना तरी घाबरा”; Video Viral

Baby चा फोन येताच आईने मुलीच्या कानशिलात लगावली थप्पड, पण सत्य काही वेगळंच; उघड होताच… Video Viral
3

Baby चा फोन येताच आईने मुलीच्या कानशिलात लगावली थप्पड, पण सत्य काही वेगळंच; उघड होताच… Video Viral

पोरांसाठी माया…! चोर मोरणीची अंडी चोरायला गेला, पण मोराने उडी मारत अशी अद्दल घडवली की… मजेदार Video Viral
4

पोरांसाठी माया…! चोर मोरणीची अंडी चोरायला गेला, पण मोराने उडी मारत अशी अद्दल घडवली की… मजेदार Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.