Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

झुकेगा नहीं साला! रक्तबंबाळ शरीर अन् चिमुकला बनवतोय रील; अपघातात जखमी झालेल्या चिमुकल्याचा Video Viral

Shocking Video Viral: डायरेक्ट यमराजला टशन देऊ लागला चिमुकला, अपघातात शरीर रक्ताने माखलं पण पुष्पा स्टाईलमध्ये रील बनवणं काही थांबवलं नाही. घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 05, 2025 | 03:36 PM
झुकेगा नहीं साला! रक्तबंबाळ शरीर अन् चिमुकला बनवतोय रील; अपघातात जखमी झालेल्या चिमुकल्याचा Video Viral

झुकेगा नहीं साला! रक्तबंबाळ शरीर अन् चिमुकला बनवतोय रील; अपघातात जखमी झालेल्या चिमुकल्याचा Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडिया हे एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे अनेक वेगवगेळ्या गोष्टी शेअर केल्या जातात. इथे बऱ्याचदा काही अशा घटना शेअर केल्या जातात ज्यांची आपण कधी कल्पनाही केली नसावी. आजकाल रिल्सचे व्यसन फार पाहायला मिळते. कोणतीही घटना घडली की लोक लगेच आपला मोबाईल फोन काढून त्याची रील बनवू लागतात. त्यातही हे व्यसन आता मोठ्यांपर्यंत मर्यादित राहिले नसून आता ते लहान मुलांपर्यंत पसरले आहे जिथे आता चिमुकलेही या रिल्सवर नकोनको ते प्रकार करताना दिसतात. ते कधी कोणत्या फेमस गाण्यावर डान्स करतात तर कधी चित्रपटातील डायलॉग बोलताना दिसतात मात्र सध्याच्या या व्हिडिओमध्ये एक धक्कादायक कृत्य दिसून आले जे पाहून सर्वच हादरले.

नुकताच व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक चिमुकला गंभीर परिस्थितीतही स्टाईल मारताना दिसून आला. खरंतर या चिमुकल्यासोबत गंभीर अपघात घडून आला मात्र याबाबत त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती नव्हती उलटे परिस्थितीचे भान न ठेवता तो पुष्पा स्टाईलमध्ये रील तयार करताना दिसून आला. त्याचे रक्तबंबाळ शरीर अपघाताच्या गंभीरतेचा इशारा देते. या सर्व प्रकारचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून लहानग्यांमधील हे रीलचे वेड पाहून आता अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत.

अजगराच्या मागे लागली मुंगूसाची पिल्लं, विषारी राक्षसाला चावून-चावून खाल्लं! पाहूनच अंगावर येईल काटा; थरारक Video Viral

व्हिडिओत दिसलं काही असं…

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एका ठिकाणी कारचा भीषण अपघात घडून आल्याचे समजते. यात एक लहान मुलगा जखमी झाल्याचेही दिसून येत आहे. यावेळी आपल्याला मुलाच्या कपड्यांवर आणि शरीरावर काही रक्ताचे डाग देखील दिसून येतील. मात्र इतका मोठा अपघात होऊनही मुलगा घाबरून न जाता पुष्पा स्टाईलमध्ये रील बनवत राहतो. अपघात झाला, पण या लहानग्याचं रीलचं वेड काही सुटलं नाही जे पाहून अनेकजण थक्क झाले.

कारला धडक बसताच भडकला भारताचा माजी कॅप्टन, रिक्षाचालकासोबत केलं असं… युजर्स म्हणाले, “इंदिरानगरचा गुंडा… Video Viral

चिमुकल्याचा हा व्हिडिओ @azadibachaonews नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘अपघातात जखमी झालेले बाळांनी मारली पुष्पा स्टाईल’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “झुकून उठल्याबद्दल अभिनंदन” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बाळा पहिले हॉस्पिटलमध्ये जा” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “सालटी गेली तरी चालेल, रुतबा कमी झाला नाही पाहिजे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Little boy making pushpa style reel after car accident shocking video viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2025 | 03:34 PM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video

संबंधित बातम्या

चवीनं पाणीपुरी खाल तर जीवाला मुकाल! ‘हा’ व्हिडिओ पाहून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल
1

चवीनं पाणीपुरी खाल तर जीवाला मुकाल! ‘हा’ व्हिडिओ पाहून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल

आजारी पत्नीला पाठीवर घेऊन पती पोहचला जग्गनाथ पुरी… युजर्स म्हणाले, “हेच काय ते खरं प्रेम”; Video Viral
2

आजारी पत्नीला पाठीवर घेऊन पती पोहचला जग्गनाथ पुरी… युजर्स म्हणाले, “हेच काय ते खरं प्रेम”; Video Viral

माणूस की आयरन मॅन? 45 वर्षांपासून तोंडात 150 टोकदार पिना ठेवून जगतोय, खातानाही बाहेर काढत नाही; Video Viral
3

माणूस की आयरन मॅन? 45 वर्षांपासून तोंडात 150 टोकदार पिना ठेवून जगतोय, खातानाही बाहेर काढत नाही; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.