Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इकडे LPG साठी रांगा अन् तिकडे सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस; पाहून हसून हसून पोट दुखेल

सध्या जगभरात मोठे उर्जा संकट निर्माण झाले आहे. अशा परिस्थिती भारतात देखील तेल आणि गॅसचा पुरवठा कमी झाला आहे. यामुळे लोकांची धांदल उडाली आहे. याची मज्जा मात्र मीमर्सने लुटली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 12, 2026 | 03:41 PM
LPG Queues on Streets Meme Storm on Social Media

LPG Queues on Streets Meme Storm on Social Media

Follow Us
Follow Us:
  • इकडे LPG साठी रांगा अन्..
  • सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
  • पाहून हसून हसून पोट दुखेल
मध्यपूर्वेतील युद्धामुळे जागतिक स्तरावर तेल आणि उर्जा संकट निर्माण झाले आहे. यामुळे जगभारतील तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. तसेच गॅसचाही तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. LPG चा तुटवडा निर्माण होण्याची शक्यात झाली आहे. अशा परिस्थिती मुंबई, पुणे, दिल्ली यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. यामुळे छोट्या हॉटेल व्यावसायिकांनी व्यवसाय बंद केला आहे. तर मोठ्या हॉटेल्समध्ये किंमती वाढल्या आहेत. यामुळे सामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. अनेक शहरांमध्ये लोक सिलेंडर मिळवण्यासाठी लांब रागेत उभे असल्याचे चित्र दिसत आहे. या परिस्थितीमुळे देशभरात लोकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. याचा आनंद मात्र मीमर्सने लुटला आहे. सोशल मीडियावर LPG वरुन अनेक मजेदार मीम्स व्हायरल होत आहेत.

युद्धामुळे सामान्यांची उडाली धांदल; LPG गॅस सिलेंडर घेऊन पळू लागले लोक; VIDEO VIRAL

व्हायरल मीम्स

फेसबुक, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हे मीम्स व्हायरल होत आहेत. काही मीम्समध्ये सिलेंडर खरेदी करणे सोने खरेदी करण्याएवढे कठीण झाले असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी दागिन्यांच्या दुकानात आता सिंलेडर उपलब्ध होऊ शकतात असे म्हटले आहे.

खाली दिलेल्या मीमच्या कॅपश्नमध्ये आता सोन्या-चादींच्या दुकानात फुग्यांमध्ये एवढूसा गॅस मिळणार असे म्हटले आहे आणि याला मजेदार बनवण्यासाठी ३ इडियट्समधील राजूची आई गॅस साठी तळमळताना दाखवण्यात आली आहे.

Gas to beta kuch dino me itte-itte balloons me sonar ki dukan pe bikega..!!#LPGShortage pic.twitter.com/t1pgSMtAM2 — Relatable Guru (@Relatable_Guru) March 9, 2026

या खालील मीम्समध्ये यामध्ये तारक मेहतामधील दया गॅस सिलेंडर कंबरेवर घेऊन असलयाचे दिसत आहे. सध्या भारतीयांची देखील अशीच परिस्थिती आहे. लोकांनी गॅस एजन्सीच्याबाहेर रांगा लावल्या असून अशाच पद्धतीने गॅस घेऊन जात आहेत.

LPG crisis in the world Le indian moms with their one extra emergency cylinder pic.twitter.com/B2Bp5yfhlx — Aakashi (@Aakashi_123) March 10, 2026

सध्या गॅसच्या कमतरतेमुळे इंडक्शन स्टोव्हची मागणी वाढली आहे. यामुळे गेल्या काही दिवसांत इंडक्शन स्टोव्हची विक्र वाढली असल्याचे म्हटले जात आहे. आतापर्यंत लोक केवळ इमरजन्सीसाठी वापरत होते परंतु आता रोजच्या स्वयंपाकात याचा वापर होऊ लागला आहे.

Induction Stoves at home in LPG shortage pic.twitter.com/MGree1SOfD — Sajal (@sajalllllllll) March 11, 2026

सध्या गॅस सिंलेडरच्या कमतरतेमुळे लोकांमध्ये गोंधळ उडाला असला तर सोशल मीडियावरील मीम्समुळे त्यांचे टेन्शन काहीसे हलके होत आहे.

सिलेंडर की लम्बी लाइन देखने के बाद मैं:-😛😛#LPGShortage pic.twitter.com/Vnbn6DVKns — सुपर कठोर सिंह जी 🇮🇳 (@TheReal_Singh_) March 11, 2026

Web Title: Lpg queues on streets meme storm on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 03:41 PM

Topics:  

  • memes
  • viral news

संबंधित बातम्या

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral
1

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म
2

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म

Viral Video: ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत…’; मलेशियाचे PM अन्वर इब्राहिम बनले किशोर कुमारचे फॅन!
3

Viral Video: ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत…’; मलेशियाचे PM अन्वर इब्राहिम बनले किशोर कुमारचे फॅन!

Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!
4

Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.