Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठी जोक्स : नवरा बायकोचे पांचट जोक्स ! हसून हसून व्हाल लोटपोट …

नवरा बायको म्हणजे खरंतर कॉमेडी शो असतो सकाळी सकाळी चालू होतात आणि रात्री बंद पडतात .त्यांच्यातले विनोद नवराष्ट्र तुमच्यासाठी घेऊन येत आहे..

  • By Dilip Bane
Updated On: Sep 30, 2026 | 04:23 PM
Navara Baiko Funny Jokes

Navara Baiko Funny Jokes

Follow Us
Follow Us:

Marathi Jokes : नवरा बायको म्हणजे खरंतर कॉमेडी शो असतो सकाळी सकाळी चालू होतात आणि रात्री बंद पडतात .त्यांच्यातले विनोद नवराष्ट्र तुमच्यासाठी घेऊन येत आहे . हे जोक्स वाचताना तुम्हाला नक्कीच हसू येणार आणि तुम्ही तुमचा फॅमिली गग्रुप वर शेयर नक्की करणार …

1) नवरा : CHAT GPT विचार करून उत्तर देतो

बायको : मी नाही देत का ?

नवरा : हा देतेस ना उत्तर प्रश्न माहिती नसताना सुद्धा ! 😂

बायको शॉक नवरा रॉक्स

2) बायको : माझ्या पेक्षा महत्वाचं काय आहे ?

नवरा : घरचं जेवण

बायको : मग आज पासून मी स्वयंपाक करणार नाही ..

नवरा : असं असेल तर मग तू मला महत्वाची नाहीस …

बायको शॉक नवरा रॉक्स

3) नवरा : तू कोणाचाही ऐकत नाहीस स्वतःच खरं करतेस

बायको : असं काय नाही ऐकलं मी तुमचं

नवरा : म्हटलं होत ना शेजारची शैला ऑंटी आली तर तिला घरी बोलव म्हणून

बायको : तिला म्हटलं होतं, पण म्हणाली तुझा नवरा चांगल्या चालीचा वाटत नाही…

नवरा शॉक बायको रॉक्स

Web Title: Marathi jokes funny navara baiko marathi vinod dvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 04:21 PM

Topics:  

  • jokes
  • viral jokes

संबंधित बातम्या

पांचट जोक्स : बंड्याचं प्रपोजल पण मुलीचं उत्तर ऐकताच बंड्याने का हाणली कानशिलात… वाचाल तर पोट धरुन हसाल
1

पांचट जोक्स : बंड्याचं प्रपोजल पण मुलीचं उत्तर ऐकताच बंड्याने का हाणली कानशिलात… वाचाल तर पोट धरुन हसाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.