Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मिलिंद सोमणची आई जिममध्ये जाणाऱ्या मुलींपेक्षा चांगले Squats मारते, वयाच्या ८१व्या वर्षी हे करण्याचे फायदे जाणून घ्या

त्यांच्या दमदार पुशअप्स वर्कआऊट व्हिडिओंमुळे (Pushups Workout Video) आश्चर्यचकित होतात. यावेळी त्याने मिलिंद त्याच्या आईसोबत स्क्वॅट (Squats) मारतानाचा व्हिडिओ शेअर केला असून त्याच्या चाहत्यांना एक चॅलेंजही (Challenge) दिले आहे.

  • By Navarashtra News Network
Updated On: Nov 17, 2021 | 11:03 AM
मिलिंद सोमणची आई जिममध्ये जाणाऱ्या मुलींपेक्षा चांगले Squats मारते, वयाच्या ८१व्या वर्षी हे करण्याचे फायदे जाणून घ्या
Follow Us
Close
Follow Us:

जेव्हा फिटनेसचा (Fitness) विचार केला जातो तेव्हा लोक सहसा वय आणि वेळ यांना दोष देतात. तर काही लोक म्हातारपणातही फिटनेसचे असे बेंचमार्क सेट करतात की लोकांना त्यांच्याकडून प्रेरणा मिळू लागते. मिलिंद सोमणची आई उषा सोमण (Milind Soman Mother Usha Soman) यांचीही तीच अवस्था आहे. उषा सोमण या संदकफू ट्रॅक करणारी सर्वात वयस्कर महिला आहे. उषा सोमण या ८१ वर्षांच्या आहेत.

पण तरीही लोक त्यांच्या दमदार पुशअप्स वर्कआऊट व्हिडिओंमुळे (Pushups Workout Video) आश्चर्यचकित होतात. यावेळी त्याने मिलिंद त्याच्या आईसोबत स्क्वॅट (Squats) मारतानाचा व्हिडिओ शेअर केला असून त्याच्या चाहत्यांना एक चॅलेंजही (Challenge) दिले आहे. जाणून घेऊया या आव्हानाबद्दल.

मिलिंद आणि त्याची आई Squats मारताना

[read_also content=”दारूचा पाढा वाचा, पावशेर घ्या आणि दु:ख, दर्द विसरा https://www.navarashtra.com/article/viral-photo-of-read-a-table-for-alcohol-drink-and-forget-the-pain-nrvb-203110/”]

आई आणि मुलाने एकत्र स्क्वॅट्स केले

मिलिंद सोमणने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्याची आई उषा सोमणसोबत स्क्वॅटचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो आपल्या आईसोबत १० स्क्वॅट करताना दिसत आहे. तसेच, या व्हिडिओद्वारे मिलिंदने त्याच्या चाहत्यांना तंदुरुस्त राहण्याचा सल्ला दिला आणि हे देखील सांगितले की फिटनेस प्रवास सुरू करण्यासाठी वय नसते. याशिवाय मिलिंदने आपल्या चाहत्यांना आई-वडिलांसोबत स्क्वॅट्स करण्याचे आव्हानही दिले आहे. लोकांना फिटनेसकडे प्रवृत्त करण्याचा यापेक्षा चांगला मार्ग क्वचितच असू शकतो.

[read_also content=”ऑफिस अवर्सनंतर बॉसने इम्प्लॉईंशी संपर्क साधल्यास होणार Penalty, ‘या’ देशाने केला नवा नियम https://www.navarashtra.com/world/penalties-for-bosses-contacting-employees-after-office-hours-nrvb-201265/”]

Squats मारण्याचे फायदे जाणून घ्या

दिवसभराची धावपळ आणि कामासाठी आपले पाय मजबूत असणे खूप महत्वाचे आहे. स्क्वॅट्स आपल्या पायांना समान शक्ती प्रदान करतात. याशिवाय, जेव्हा आपण स्क्वॅट्स करतो, तेव्हा आपल्या शरीराचे संतुलन सुधारते आणि दुखापतीचा धोका देखील कमी होतो. हे आपले पाय आणि कुल्हे टोन्ड आणि मजबूत करण्यासाठी देखील कार्य करते. यासह, स्क्वॅट्सद्वारे कोर स्नायूंना देखील फायदा होतो.

इतकेच नाही तर मधुमेह, संधिवात आणि हृदयविकार यांसारख्या जुनाट आजारांची स्थिती स्क्वॅट्स किंवा पायांच्या व्यायामाद्वारे देखील नियंत्रित केली जाऊ शकते. यासह, ताकद वाढते, स्थिरता सुधारते आणि स्क्वॅट्सद्वारे पोटाची चरबी देखील कमी होते.

Web Title: Milind soman mother usha unbelievable squats in fitness video know the story in details nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2021 | 11:03 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.