Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पत्नीच्या शोधात नागालँडचा मंत्री, ट्विट करून दिली माहिती; सोशल मीडियावर गदारोळ

  • By Vivek Bhor
Updated On: Jul 11, 2022 | 03:14 PM
Nagaland-Minister-Temjen-Imna-Along

Nagaland-Minister-Temjen-Imna-Along

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : नागालँडच्या मंत्र्याचे (Nagaland Minister) एक ट्विट वेगाने व्हायरल (Tweet Viral) होत आहे. त्यांचे हे ट्विट त्यांच्या पत्नीबद्दल आहे, ज्यात त्यांनी लिहिले आहे की, ते अजूनही त्यांच्या पत्नीच्या शोधात आहेत. त्यांची पोस्ट पाहून लोक त्यांना खूप क्यूट म्हणत आहेत. मॅट्रिमोनी ॲप शादी डॉट कॉमच्या संस्थापकानेही या ट्विटवर प्रतिक्रिया दिली आहे, ज्यावर मंत्र्यांनीही मजेशीर उत्तर दिले आहे.

आम्ही नागालँडचे उच्च शिक्षण आणि आदिवासी व्यवहार मंत्री आणि नागालँड भाजप युनिटचे अध्यक्ष टेमजेन इमना अलँग (Nagaland Minister Temjen Imna Along) यांच्याबद्दल बोलत आहोत. ज्यांनी Google Search शिफारसीचा स्क्रीनशॉट शेअर केला. त्यांनी गुगल सर्च बॉक्समध्ये त्यांच्या नावाची पहिली ५ अक्षरे टाईप केली. त्यानंतर गुगलकडून त्यांच्याशी संबंधित सामग्रीची यादी समोर आली.

या यादीत मंत्री टेमजेन इमना अलँग Temjen Imna Along यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्यावर Temjen Imna Along Twitter, तिस-यावर Temjen Imna Along age आणि चौथ्या क्रमांकावर Temjen Imna Along wife. या पत्नीच्या शोध शिफारसीबद्दल, मंत्री यांनी ट्विट केले आणि लिहिले – अयाली, गुगल सर्च मला उत्तेजित करते. मी आजही तिच्या (बायकोच्या) शोधात आहे.

Ayalee, @Google search excites me.😆

I am still looking for her! pic.twitter.com/RzmmgyFFeq

— Temjen Imna Along (@AlongImna) July 10, 2022

तेमजेन इमना अलंगचे हे ट्विट व्हायरल झाले, ज्यानंतर लोक अनेक मजेदार कमेंट करत आहेत. तसेच मॅट्रिमोनी अॅप Shaadi.com चे संस्थापक अनुपम मित्तल यांनी नागालँडचे मंत्री टेमजेन यांच्या या पोस्टवर कमेंट केली आहे. ज्यावर त्यांनी मजेशीर उत्तरही दिले.

Bhai filhal hum bindas hai😉

Waiting for Salman Bhai 😎

— Temjen Imna Along (@AlongImna) July 10, 2022

शादी डॉट कॉम या मॅट्रिमोनी ॲपचे संस्थापक अनुपम मित्तल यांनी लिहिले – कुछ करना होगा शादी डॉट कॉम. या ट्विटला उत्तर देताना मंत्र्याने लिहिले – भाऊ, या क्षणी आम्ही बिंदास आहोत. सलमान भाईच्या लग्नाची वाट पाहत आहे. सध्या Temjen Imna Along यांचे ट्विट सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.

Web Title: Nagaland minister temjen imna along tweet about his wife viral on social media see the details here nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2022 | 03:14 PM

Topics:  

  • Google Search

संबंधित बातम्या

इंजिनिअरिंग शिकताय? विद्यार्थ्यांना Google मध्ये इंटर्नशिप करण्याची संधी; पगाराचा आकडा वाचून व्हाल थक्क
1

इंजिनिअरिंग शिकताय? विद्यार्थ्यांना Google मध्ये इंटर्नशिप करण्याची संधी; पगाराचा आकडा वाचून व्हाल थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.