
Navra baiko funny jokes
Marathi Jokes : तुमच्यासाठी नवराष्ट्र नवीन नवीन मराठी जोक्स घेऊन येणार आहेत त्यात नवरा-बायकोवर तसेच पुणे मराठी पाट्या तसेच आपण दैनंदिन जीवनात आपल्या मित्रांन बरोबर जे विनोद करत असतो ते सगळं तुम्हाला पाहायला मिळणार आहे.
1) नवरा : मला कंटाळा आला आहे तुझा आणि तुझ्या नवीन मागणीचा
बायको : का असं काय केलं मी अशी कुठली मागणी केली मी
नवरा : सतत शॉपिंगसाठी पैसे घेणे . या गोष्टीसाठी मी वैतागलो आहे.म्ह्णून मी आत्महत्या करत आहे.
बायको : आत्महत्या करणाराच असाल तर माझ्यासाठी एक पांढरी साडी मागवून ठेवा..
नवरा शॉक बायको रॉक्स
2) बायको : आज आई चा बाप खूप वाढला होता शुगर पण खूप वाढली होती
नवरा: मग डॉक्टरकडे घेऊन गेली होती का? नाही मग काय केलं?
बायको : आईला जास्त साखर असलेली चहा बनवून दिला…
नवरा शॉक बायको रॉक्स
3) बायको : खरं सांगा, मी सुंदर दिसते की नाही ?
नवरा : खरं सांगू कि खोटं सांगू
बायको : खरं सांगा नाही तर जेवायला मिळणार नाही
नवरा: जेवायचा आधी खरंच तू सुंदर दिसते
नवरा रॉक्स बायको शॉक